तुषार मेडिकल स्टोअर्सचे संचालक तुषार डाखरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन.
मारेगाव:येथील तालुक्यांतील प्रसिद्ध डॉक्टर एकनाथ डाखरे यांचे एकुलते पुत्र तुषार डाखरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल दिनांक 25 एप्रिल 2023 रोज मंगलवारला रात्री 10 वाजताच्या सुमारास निधन झाले. तुषार एकनाथ डाखरे वय 35 वर्ष हे मारेगाव येथील डॉक्टर एकनाथ डाखरे यांचे पुत्र होते तुषार यांचे स्वतःचे मेडिकल स्टोअर्स असुन ते एका ढाब्याचे संचालक होते.तुषार यांचा मित्रपरिवार … Read more