अवघ्या काही तासात बकऱ्या चोर पोलिसांच्या ताब्यात.

एका दिवसातच लावला चोरीचा छळा. मारेगांव पोलिसांची धडाकेबाज कारवाई. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव येथे ऐन मध्यवस्तीतून रात्रीच्या सुमारास तीन बकऱ्या चोरी गेल्या होत्या.बकऱ्या चोरून एक दिवसाचाही कालावधी उलटून जात नाही तोच मारेगाव पोलिसांनी या चोरट्यांना जेरबंद केले आहे. सविस्तर वृत्त असे की.मारेगाव येथील प्रभाग क्र.3 मधील राहिवासी संजय कवडुजी तुरारे वय 38 वर्ष … Read more

पत्रकारावर हल्याचा पुरोगामी पत्रकार संघातर्फे निषेध.

मारेगाव येथील ठाणेदारांना दिले निवेदन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] कळंब तालुक्यातील एका पत्रकारावर तेथीलच नगराध्यक्ष असलेल्या एका व्यक्तीच्या मुलाने जीवे मारण्याची धमकी देत थेट दुचाकीच त्यांच्या अंगावर चढवली.या घटनेचा निषेध म्हणून मारेगाव तालुका पत्रकार संघातर्फे मारेगाव येथील ठाणेदार यांना निवेदन देत निषेध नोंदवला. पत्रकारिता देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो.परंतु आता एखादी बातमी … Read more

मारेगांव येथुन अज्ञात चोट्याने दुचाकी केली लंपास.

चाबी लावुन पानठेल्यावर जाणे आले अंगलट. मारेगांव येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..गाडीला चाबी लावून पानठेल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या इसमाची दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना आज दिनांक 30 जानेवारी 2023 रोज सोमवारला दुपारी 1.55 वाजताच्या सुमारास मारेगांव ते वणी रस्त्यांवरील बजरंगबली मंदीरा जवळ घडली. दुचाकीचे मालक कैलास लक्ष्मण जुमनाके … Read more

हटवांजरी येथील जीवनविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगांव तालुक्यातील हटवांजरी येथील जीवनविकास विद्यालयाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्नेह संमेलन दिनांक 28 जानेवारी 2023 रोज शनिवारला संध्याकाळी 7 वाजता संपन्न झाले. या कार्यमाचे अध्यक्षस्थानी – कुंदनकुमार पु. महाजन (अध्यक्ष) जीवनविकास ब. सा. संस्था तर उद्घाटक स्वातीताई कु.महाजन (संचालिका) जीवनविकास ब. सा. संस्था घाटंजी,प्रमुख अतिथी मनोज लांजेवार केंद्रप्रमुख … Read more

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कलागूणही महत्वाचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरंवार.

मार्डी येथील आदर्श हायस्कुल येथे बक्षीस वितरनादरम्यान विद्यार्थ्यांचे केले कौतुक. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव:विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव मिळालाच पाहिजे.त्यासाठी प्रत्येक शाळांनी तसा मंच या चिमुकल्यांना उपलब्ध करून दिला पाहिजे.अनेकांमध्ये जे उपजत गुण आहे, ते यनिमित्ताने प्रकट होऊ शकते असे उद्गार मारेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरंवार यांनी काढले. ते मार्डी येथील आदर्श … Read more

बुरांडा(ख)येथे कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणुन साजरे.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगांव: संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले असून जगातील जवळपास १९४ देशांनी त्यास मान्यता देऊन पूर्ण जगभरात पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.या निमित्ताने देश पातळीपासून ते गाव पातळी पर्यंत सर्व स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या निमित्याने जे.आर.राठोड … Read more

74व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कृषी विभागाच्या वतीने गोधणी येथे आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणुन साजरे.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगांव: संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले असून जगातील जवळपास १९४ देशांनी त्यास मान्यता देऊन पूर्ण जगभरात पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या निमित्ताने देश पातळीपासून ते गाव पातळी पर्यंत सर्व स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे . त्या … Read more

म्हैसदोडका येथे महिला मेळाव्याचे आयोजन .

निमित्त होते मकरसंक्रांतीचे. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे काल दिनांक 25 जानेवारी 2023 रोज बुधवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास जि.प.उच्च प्राथमिक शाळा म्हैसदोडका येथे मकरसंक्रांतीचे औचित्य साधून महिलान कडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पारंपारिक वाण वाटपाला फाय देऊन महिलांनी 4000 हजर रूपयाचे थोर महापुरुषाचे जिवन चरित्र्य विषयक पुस्तके … Read more

कला वाणिज्य व विज्ञान क. महाविद्यालय मारेगाव ची विध्यार्थिनी वर्षा आत्रामची भाला फेक मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव दिनांक 24 जानेवारी 2023 रोज मंगळवारला यवतमाळ येथील नेहरू स्टेडियम येथे पार पडलेल्या विभागीयस्तरीय 19 वर्षाखालील खेळामध्ये मध्ये कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगावची 11 वि कला शाखेची विध्यार्थीनी वर्षा विनोद आत्राम हिने भाला फेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवीला आहे. त्यामुळे तिने प्राप्त केलेल्या यशामुळे तिची निवड राज्यस्तरीय … Read more

बुरांडा-खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका.

रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगांव तालुक्यातील बुरांडा ते खापरी रस्त्याचे काम पंधरा वर्षानंतर करण्यात आले होते.पण अडीच किलोमीटर पैकी फक्त दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे.आणी उर्वरीत अर्धा किलोमीटर रस्त्यावर खड्डे व गिट्टी चे साम्राज्य निर्माण झाले आहे. मारेगाव तालुक्यातील … Read more

error: Content is protected !!