मारेगाव विद्यत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियन च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर.
मारेगाव येथील बदकी भवन मध्ये होणार रक्तदान. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने 45 वा वर्धापन दिना निमित्त मारेगाव येथील बदकी भवन, सुभाष नगर, मारेगाव येथे आज दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोज मंगळवारला सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक कटारे साहेब कार्यकारी अभियंता म.रा.वि.वी.कं. मर्या. पांढरकवडा असुन या … Read more