दोन दुचाकीची सामोरा समोर धडक 4 गंभीर जखमी.

वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील गौराळा फाट्या जवळ भिषण अपघात. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर गौराळा फाट्या जवळ आज दिनांक 24ऑगस्ट 2022 रोज बुधवारला रात्री 7:30 वाजताच्या सुमारास दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक दिल्याने चार व्यक्ती दुचाकीस्वार गंभीर जखमी आहे. यातील एक मोटारसायकल वणी कडून मारेगाव कडे येत होती … Read more

ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर.

सरपंच्याची जनतेमधून निवड. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव :- जानेवारी 2021,मे 2022,तसेच जून 2022,सप्टेंबर 2022 मध्ये मुदत सपणाऱ्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 24 ऑगस्ट पासून 1सप्टेंबर पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारी दाखल करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. मारेगाव तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीचा कालावधी मागील वर्षीच्या जानेवारी 2021ला सपुष्टात आला आहे. … Read more

जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राचे सिंधी येथे उदघाटन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] BCI कॉटन कनेक्ट विकासगंगा समजसेवी संस्था घाटंजी, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र महिला उद्योजक सौ. मनीषा बंडुजी कोसरे यांचे घरी जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राचे उदघाटन सौ. प्रेमीला मोरेश्वर ढवस BCI महिला शेतकरी यांचे हस्ते करण्यात आले. मारेगाव तालुक्यामध्ये कु. स्नेहल पिदूरकर [पी. यु. मॅनेजर यांच्या] मार्गदर्शनाखाली राबविण्यात … Read more

वेगाव येथील 28 वर्षीय युवकाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू. मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील 28 वर्षीय युवकाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 20ऑगस्ट 2022 रोज शनिवारला पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली त्याच्या आत्महत्येचे  नेमके कारण कडु शकले नाही. सविस्तर वृत्त असे की.तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत … Read more

मेहनत आणि चिकाटी ठेवली तर यश हमखास मिळते… प्रा. दिलीप अलोणे.

मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव निमित्ताने गौरवोदगार. क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना आणि मारेगाव तालुका पत्रकार संघाचा पुढाकार. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] हमखास यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मेहनत आणि चिकाटी कधीच सोडू नये. हे दोन गुण जर अंगी असले तर कोणत्याही क्षेत्रामध्ये विद्यार्थी उत्तुंग भरारी मारू शकतो असे गौरवोदगार ज्येष्ठ नकलाकार तथा … Read more

सगणापुर येथील 70 वर्षीय वृद्धाची गळफास घेवुन आत्महत्या.

सगणापुर येथील घटणा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत.ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही. काल दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोज शनिवारला दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास सगणापुर येथील शामराव भिमा ढोबरे वय सुमारे 70 वर्ष … Read more

15 ऑगस्टला मारेगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव :- स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्याने मारेगावात 15 ऑगस्टला विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मारेगाव तालुका पत्रकार संघटना, क्रांती युवा संघटना, आणि जनहित कल्याण संघटना याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेश खुराना, राहणार असून प्रा. दिलीप अलोणे, प्रा. सतीश … Read more

खैरगाव शेतशिवारात वाघाने पाडला गाईचा पडशा.

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील खैरगाव (भेदी) येथील ही घटना दिनांक 11ऑगस्ट 2022 रोजगुरुवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली आहे.शेतकऱ्यांची शेतकामाची जोमाने लगबग सुरू होताच पुन्हा परिसरात वाघाने एंट्री केल्याने शेतकरी शेतमजूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या खैरगाव,व बोटोनी, सराटी परिसरातील शेतशिवारात कपाशीचे निंदण व खुरणीचे कामे जोमाने सुरू … Read more

आशिष खंडाळकर यांच्या 23 व्या वाढदीवसा निमित्य.

ग्रामीण रु. मारेगाव येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोज बुधवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास आशिष खंडाळकर यांच्या 23 व्या वाढदीवसा निमित्य ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाट पण करून समाज सेवेचा पूढाकार घेतला व वाढदिवस साजरा केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मारेगाव … Read more

वेगाव येथील बोअर वेल ओव्हर फ्लो,

बोरच्या पाण्यामुळे नुकसानीत भर, मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील शेतकरी नंदकिशोर वामन कळसकर यांचे कडे 12 एकर शेती आहे.त्यांचे शेत गावापासून सुमारे 1 कि.मी अंतरावर आहे.शेतातली बोअर वेल ला गेल्या 10 दिवसा पासून मोटर पंप बंद असताना सुध्दा मोठया प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. अतीवृष्टी मुळे शेतात पाणीच पाणी साचले … Read more

error: Content is protected !!