पशुसंवर्धन विभागांतर्गत मिळणार विविध वैयक्तिक लाभ
– योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी :- राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणान्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. विविध योजना … Read more