वीज पडून बैल ठार.
अडेगांव शेतशिवातील घटना. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील अडेगांव येथील शेतशिवात आज दिनांक 31ऑगस्ट रोज बुधवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास वीज पडून बैल ठार झाल्याची घटना अडेगांव शेतशिवारात घडली आहे . जवळपास १५ ऑगस्ट पासून तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.त्यामुळे अनेक दिवसापासून पावसाने खोळंबलेल्या मशागतीच्या कामाला पुन्हा वेग आला … Read more