पावसाचा कहर शेतकरी चिंतेत.
कापुस,सोयाबीन,तुर यासह इतर पिक धोक्यात. आजपर्यंत एकूण ६४४ मी मी पाऊस अंदाजे ८०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसानीची प्रशासनाकडून माहीती. ओला दुष्काळ जाहीर करावा – शेतकऱ्यांची मागणी. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील जुन महिन्यात तुरळक व अनिमित पावसाने दुबार तीबार पेरणी करावी लागली परंतु जूलै महिन्या पावसाची जोरदार सुरुवात झाली.अनेक … Read more