कोडपाखिंडी शिवारातील कोंबड बाजारावर पाटण पोलीसांची कारवाही
एकुण १,३०,२७०-/ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी दि.३१/१२/२०२३ रोजी पोलीस स्टेशन पाटण येथे हद्दीत ग्राम कोडपाखींडी शिवारात व पोलीस स्टेशन पाटण व मारेगाव यांच्या हद्दीलगतच्या ग्राम पाचपोहर शिवारातील घनदाट जंगलाच्या परीसरात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशाची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळ ( कोंबडबाजार) सुरू असल्याची माहिती पाटण पोलीस स्टेशनला … Read more