उभ्या ट्रकला दुचाकीची भीषण धडक एक युवक ठार तर एक गंभीर जखमी.
नवरगाव (कायर)फाट्याजवळील घटना. तालुका प्रतिनिधी:- वणी वणी – कायर मार्गावर नवरगाव फाट्या जवळ काल दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोज सोमवारला रात्री 8:30 वाजताच्या सुमारास दुचाकीची उभ्या ट्रकला भीषण धडक या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अजय बंडू खैरे वय सुमारे 23 वर्षे असे दुर्दैवी मृतकाचे नाव आहे.तसेच विजय विठ्ठल … Read more