गतवर्षीपेक्षा “महान’मध्ये 8% जास्त जलसाठा:पाणीपातळी 23.09 टक्क्यांवर, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन
शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी, महान मत्स्यबीज केंद्र तसेच खांभोरा – उन्नई ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या ६४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या महान धरणात सध्या २३.०९ टक्के जलसाठा…