‘हर्षजित देशमुख 15-20 कोटी घेऊन मॅनेज झाले’:काँग्रेसच्याच नेत्याविरोधात यशोमती ठाकूरांचा आरोप, म्हणाल्या- निवडणुकीत घोडेबाजार सुरू
राज्यात सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराचे आरोप होत असतानाच, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारावर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे….