पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ‘युझर चार्जेस’ला स्थगिती:राज्य सरकारने व्यापारी संघटनांच्या विरोधामुळे घेतला निर्णय, विशेष समिती गठित

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने लागू केलेल्या ‘युझर चार्जेस’च्या निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. व्यापारी संघटनांनी या शुल्कवाढीला तीव्र विरोध दर्शविल्यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत झालेल्या…

देशातील 56 न्यायाधीश लंडनमध्ये सरकारी खर्चाने बॅटमिंटन खेळतायत:काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांनी पुन्हा एकत्र यावे- संजय राऊत

काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत त्यांनी आपले पक्ष निर्माण केले आहेत त्यांनी एकत्र काँग्रेसच्या झेंड्याखाली येत काँग्रेसची ताकद वाढवण्याची गरज आहे. मग त्यामध्ये तृणमूल काँग्रेस असेल किंवा…

नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात:सिमेंट टँकर दुचाकीवर उलटला; एकाचा मृत्यू तर दोघे जखमी, चालकावर गुन्हा दाखल

पुण्यातील नवले पूल परिसरात बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव सिमेंट मिक्सर उलटल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत पल्स हॉस्पिटलसमोर ही घटना घडली असून, या घटनेमुळे…

साेलापूर महापालिकेचा अजब कारभार!:आदिला नदीच्या पात्रात थेट स्वखर्चाने पूल बांधण्याची बेकायदा परवानगी, मनपाचे अधिकारीच आता आरोपीच्या पिंजऱ्यात

आदिला नदीवर स्वखर्चाने लहान पूल बांधण्याची बेकायदा परवानगी खुद्द महापालिकेनेच दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे, तर पुलाचे बांधकाम होईपर्यंत नदीचा प्रवाह वळवण्यासही सहमती दिली. त्यापोटी एका व्यक्तीकडून…

छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या:आरोपी फरार, शोधासाठी पथके रवाना

छत्रपती संभाजीनगरात पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याचा प्रकार बाबर कॉलनीत मंगळवारी (9 जून) घडला. मती शेख असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी मुलगा अजीऊल शेख (19) हा पसार असून, त्याच्या…

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन:आज अजितदादा आपल्यात नाहीत… सुनेत्रा पवार भावुक, कार्यकर्त्यांना केले भावनिक आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीतील पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणारा हा पहिलाच…

चालक कर्मचारी यांना नियमित वेतनश्रेणीवर रुजू करण्याची मागणी:महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून परिवहन मंत्र्यांना लेखी निवेदन‎

चालक कर्मचारी यांना नियमित वेतनश्रेणीवर रुजू करून घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर केलेल्या निवेदनातून केली. तसेच याप्रसंगी…

परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही:कठोर कारवाईची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात‎

नीट पेपरफुटीचे पडसाद उमटणे सुरुच असून, परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फुले-शाहू-आंबेडकर शिक्षक संघटना (पॅक्टो) व अशोक प्रतिष्ठानने दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणीही…

‘अपघात मुक्त अकोला’साठी 46 ठिकाणी नाकाबंदी केंद्र:पोलिस अधीक्षक कार्यालयात रस्ता सुरक्षा बैठकीत निर्णय‎

जिल्हा पोलिस व संबंधित विभागांच्या वतीने मंगळवारी ९ जून रोजी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अपघात व रस्ता सुरक्षा विषयक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात अपघात…

श्रीराम व हरिहर संस्थानची 12 एकर जमीन हडपण्याचा घाट:संस्था अध्यक्षांची महसूलकडे तक्रार, महामार्गावर माेक्याची जागा‎

भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या टिळक रोडवरील श्रीराम व हरिहर संस्थानची (मोठे श्रीराम मंदिर) रिधोरा परिसरात असलेली जमीन हडपण्याचा प्रकार होत असल्याची तक्रार संस्थेच्या अध्यक्षा सुमन विजय अग्रवाल यांनी महसूल विभागाकडे केली…

error: Content is protected !!