छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा माफियांचा थरार!:’यांना गोळ्या घाला’ म्हणत FDA अधिकाऱ्यांच्या अंगावर घातली भरधाव गाडी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज नजीकच्या रहीमपूर येथे गुटखा माफियांची मुजोरी टोकाला पोहोचल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकावर माफियांनी थेट…