स्ट्रेचरअभावी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची वणवण:अकोल्यात संताप; आमदार बच्चू कडूंनी अधिष्ठाताला झापले, कमिशनखोरीचा आरोप

महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेच्या असंवेदनशीलतेची आणि भोंगळ कारभाराची चिड आणणारी एक भयावह घटना अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातून नुकतीच समोर आली होती. वेळेवर स्ट्रेचर न मिळाल्यामुळे एका लाचार महिलेला आपल्या आजारी पतीला…

मनसे पदाधिकाऱ्याला भरधाव कारची धडक:बदलापुरातील थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, चालक फरार

बदलापूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी राजेश शेटे यांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर झालेल्या या अपघातात शेटे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी…

शालेय गणवेश अनुदान कपातीविरोधात नागपुरात अर्धनग्न आंदोलन:मनसेचा सरकारवर हल्लाबोल; पूर्वीप्रमाणेच अनुदान देण्याची मागणी

राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नागपुरात अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन केले. अर्धनग्न अवस्थेत हातात रिकामी भांडी घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात…

हिंगोलीत महागाईच्या विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन:गॅस अन् जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करा, अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलनाचा इशारा

केंद्र आणि राज्य सरकारने जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखवून महागाईच्या खाईत लोटले आहे, असा घणाघात करत हिंगोलीतील महात्मा गांधी चौकात उबाठाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. वाढती महागाई, शेतकरी-युवकांचे…

ठाण्यात टायर गोदामाला भीषण आग:धुराचे लोट पाहून नागरिकांची धावपळ; आगीचे कारण अस्पष्ट, जीवितहानी नाही

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रालगतच्या शिलफाटा परिसरात आज एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून दूरवरूनही धुराचे प्रचंड लोट दिसत…

‘साहेब, निर्णय घ्या!’:नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांचे पोस्टर चर्चेत; राज्यसभा उमेदवारी गेल्यानंतर नाराजी उफाळली

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला…

यवतमाळचा आंतरजिल्हा चोरटा वाठोडा पोलिसांच्या जाळ्यात:सोने-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

वाठोडा पोलिसांनी मध्यरात्री एका घरफोडीचा प्रयत्न हाणून पाडला. ‘नाकाबंदी ॲप’च्या मदतीने त्यांनी एका सराईत आंतरजिल्हा चोरट्याला मुद्देमालासह रंगेहात अटक केली. सुशांत अशोक थूल (वय 30, रा. शिवाजी नगर, राळेगाव, जि….

बिल्डरच्या नोटिसीत भुजबळांच्या बंगल्याचे नाव:जागा मालकाला भेटण्यासाठी सातपुड्यावर बोलावले, दमानियांची चौकशीची मागणी

मुंबईतील एका पुनर्विकास प्रकल्पाच्या जाहीर नोटिसीत थेट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मलबार हिल येथील अधिकृत ‘सातपुडा’ शासकीय बंगल्याचा पत्ता देण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले आहे….

बीड हादरले!:अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केला गेम, कार्यक्रम ओकेच्या मेसेजने गेले पकडल्या

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षींय पत्नीने प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या 27 वर्षीय पतीचा काटा काढला आहे. अपघाताचा बनाव रचणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला…

मी मंत्रिपदासाठी दिल्लीला गेलो नव्हतो!:सुधीर मुनगंटीवारांचा खुलासा, INDIA आघाडीवरही साधला जोरदार निशाणा

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत, आपण मंत्रिमंडळ विस्तार किंवा मंत्रिपदासाठी दिल्लीला गेलेलो नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी त्यांनी…

error: Content is protected !!