असंख्य दिव्यांनी उजळले श्रीक्षेत्र कौंडण्यपूर:दीपोत्सवाने भाविक मंत्रमुग्ध, वर्धा नदीघाटापासून रुख्मिणी मंदिरापर्यंत दिव्यांची आरास
विदर्भाची राजकन्या श्री रुख्मिणी माता यांचे माहेरघर आणि भगवान श्रीकृष्णाचे सासर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे अधिकमासानिमित्त एक लाख दिव्यांच्या दीपोत्सवाचे आयोजन केले.या दिव्य सोहळ्याने कौंडण्यपूर नगरी भक्ती आणि…