चारित्र्याच्या संशयावरून तरुणीचा खून:वाघोलीतून कर्नाटकचा प्रियकर फरार, मुलगी पश्चिम बंगालमधील असल्याचे आले समोर
चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात घडली आहे. २६ वर्षीय रिहाना खातून असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून, तिचा प्रियकर इम्रान राजेसाब बोदले खान…