कार-कंटेनरच्या धडकेत महाराष्ट्रातील 2 तरुणांचा मृत्यू:दोघांची प्रकृती गंभीर; सेंधवा येथे मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात

बडवानी जिल्ह्यातील सेंधवा शहरापासून 10 किलोमीटर दूर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी सुमारे 7 वाजता अपघात झाला. यात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व…

दलित पँथर चळवळीचा इतिहास समाजासमोर येणे गरजेचे:रामदास आठवले यांचे दयानंद मस्के यांच्या सत्कार व ग्रंथप्रकाशन प्रसंगी मत

पुणे येथे आयोजित माजी गृहनिर्माणमंत्री दयानंद मस्के यांच्या नागरी सत्कार व ग्रंथप्रकाशन समारंभात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दलित पँथर चळवळीच्या इतिहासावर प्रकाश टाकला. अमेरिकेतील ब्लॅक पँथरप्रमाणेच भारतात दलित पँथर…

87 वर्षीय डॉक्टरांची 46 लाखांची सायबर फसवणूक:मुंबई पोलिस अधिकारी बनून चोरट्यांनी केली ऑनलाईन फसवणूक

पुण्यात सायबर चोरट्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी करून एका ८७ वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरांची ४६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात…

प्रेमप्रकरणातून 21 वर्षीय तरुणीची आत्महत्या:दुसऱ्या तरुणीशी मैत्री केल्याने टोकाचे पाऊल, तरुणावर गुन्हा दाखल

प्रेमप्रकरणातून एका 21 वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात…

हिंगोलीकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त:आगारात 21 पैकी 4 ‘ई-शिवाई’ बस दाखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन, होणार आरामदायी प्रवास

हिंगोली आगारासाठी मंजूर झालेल्या २१ ई शिवाई बसपैकी चार बसेस दाखल झाल्या असून सोमवारी ता. १ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते याबसेसच उदघाटन करण्यात आले. लांबपल्याच्या मार्गावर या बसेस धावणार…

वर्ध्याच्या प्रसिद्ध ‘गोरस भंडार’वरील एफडीएची कारवाई सूडबुद्धीने!:दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा गंभीर आरोप, मंत्री पंकज भोयरांकडे कारवाईची मागणी

वर्धा जिल्ह्याची ओळख ठरलेल्या आणि देशभरात आपल्या दर्जेदार उत्पादनांमुळे प्रसिद्ध असलेल्या गो संवर्धन गोरस भंडारवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केलेली कारवाई ही सूडबुद्धीने आणि आकसापोटी करण्यात आल्याचा गंभीर…

मेळघाटातील ‘कुटीर” साडीला जागतिक मान्यता‎:ऑस्ट्रेलियन विचारवंत बार्बरा ओ”नील यांनी परिधान केल्यामुळे मिळाला सन्मान‎

प्रतिनिधी | ​अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाट परिसरातील आदिवासी व ग्रामीण महिलांच्या कौशल्याला आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. ऑस्ट्रेलियन विचारवंत बार्बरा ओ नील यांनी ‘कुटीर’ साडी परिधान करुन…

गावातील उल्लेखनीय कार्य‎करणाऱ्या महिलांचा सन्मान‎:थिलोरी ग्रामपंचायतीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती‎

प्रतिनिधी । दर्यापूर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दर्यापूर तालुक्यातील थिलोरी ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत थिलोरीच्या प्रशासक मीना धर्माळे होत्या.सुरूवातीला राजमाता अहिल्यादेवी होळकर…

अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम‎:‘सुपर’च्या कर्मचाऱ्यांनी‎वॉटर कुलर दिला भेट‎

प्रतिनिधी | अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ( सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले. याप्रसंगी आयोजित…

तंबाखूला नकार द्या अन् सुदृढ आरोग्याला होकार द्या‎:जनजागृती अभियानात जिल्हा संघटक बबनराव कानकिरड यांचे आवाहन‎

प्रतिनिधी | अकोला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी नशाबंदी मंडळातर्फे तंबाखू विरोधी जनजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे. “तंबाखूला नकार द्या आणि आरोग्याला होकार द्या’ हे, अभियान…

error: Content is protected !!