अभिनेता अंकुर वाढवेवर पुसदमध्ये प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न:20-30 जणांच्या टोळीने घेरले, फेसबुक पोस्टद्वारे सांगितली आपबिती
‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेता अंकुर विठ्ठलराव वाढवे याच्यावर २९ मे २०२६ रोजी पुसदमध्ये प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे २० ते ३० लोकांच्या…