नाशिकच्या जागेवर भाजपचे गणेश गिते ठाम‎:मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी खलबते‎, दोन कट्टर समर्थक उमेदवारीवरून आमनेसामने

महायुतीमधील जागा वाटपाचा ‎नाशिक आणि जळगाव या दोन‎ जागांवरून महायुतीतील घटक‎ पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू ‎आहे. अशातच कुंभमेळा मंत्री गिरीश ‎महाजन यांचे खंदे समर्थक गणेश गिते‎ यांनी नाशिकच्या जागेवर थेट…

रामदास आठवलेंनी काढला मनोज जरांगेंचा चिमटा:म्हणाले – जरांगे माझे चांगले मित्र, ते पण कलाकार, त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न!

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उद्यापासून पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांचा चिमटा काढला आहे. मनोज जरांगे माझे चांगले मित्र आहेत. ते सुद्धा…

सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं, सदाभाऊ खोतांचा संताप:शेणा-मुतात हात घालू नका; गोवंश कायद्यावरून घणाघात

गोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीवरून आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. आता सरकार नावाच्या…

अमोल कोल्हेंची ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका बंद होणार?:नव्या मालिकेच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या प्रसारित होत असलेली “मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले” ही मालिका बंद पडणार का, असा सवाल आता प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. दररोज संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणाऱ्या…

विषारी दारूचे बळी हे प्रशासकीय खून:काँग्रेसचा 18 बळी गेल्याचा दावा; रोहित पवारांची हडपसर येथे दारू विक्रीच्या ठिकाणी तोडफोड

पुण्यातील विषारी दारूमुळे एक-दोन नव्हे तर तब्बल 15 जणांचा बळी गेला आहे. दापोडी, फुगेवाडी, हडपसर, काळेपडळ परिसरात हे मृत्यू झालेत. महाराष्ट्र काँग्रेसने या घटनेत 18 जणांचा बळी गेल्याचा दावा करत…

भंडारा कृषी उपविभागीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू:गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे प्रशासनात खळबळ

भंडारा येथील कृषी उपविभागीय अधिकारी कथित गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनागोंदीच्या आरोपांमुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. कृषी विभागातील विविध योजना, अनुदान वाटप आणि परवान्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची तक्रार…

सर्व पिकांना एमएसपीची हमी द्या:साखरेचे दर वाढले तरी हरकत नाही, विजय जावंधियांचे अमित शहा यांना पत्र

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पिकांना किमान आधारभूत किंमतीचे (MSP) कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ऊस…

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची CID ला भेट:महत्त्वाचे मुद्दे तपास अधिकाऱ्यांसमोर केले उपस्थित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेच्या तपासाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पुणे येथील महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कार्यालयाला…

अजित पवारांचा पक्ष भविष्यात टिकणार नाही:भुजबळ ते पटेल पश्चाताप करत असतील, विधान परिषदेसाठी विशिष्ट भाग सोडला तर संख्याबळ नाही- संजय राऊत

अजित पवार यांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यात राहत नाही. आता छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, प्रफु्ल पटेल, धनंजय मुंडे हे आता पश्चताप करत असतील की का अजित पवारांना शरद…

पुण्यात भरधाव मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू:एनडीए रस्ता, संगमवाडी परिसरात दोन अपघात

पुणे शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. एनडीए रस्ता आणि संगमवाडी परिसरात या घटना घडल्या. भरधाव मोटारींच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणांचा बळी गेला असून, दोन्ही प्रकरणांमध्ये मोटारचालकांविरुद्ध गुन्हे दाखल…

error: Content is protected !!