वरुडमधील 32 टक्के लाभार्थी एप्रिलच्या रेशनपासून वंचित:मुदतवाढीसाठी आ. यावलकर यांनी घेतली अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांची भेट‎

महाराष्ट्र शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे रेशन एकत्र देण्याचा निर्णय घेतला खरा. परंतु प्रशासकीय ढिसाळपणामुळे वरुड तालुक्यातील हजारो लाभार्थी एप्रिल महिन्याच्या अन्नधान्यापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर…

इंधन दरवाढीविरोधात अमरावतीत काँग्रेसची सरकारविरोधात निदर्शने:ग्रामीण भागात खदखद; डिझेलच्या महागाईने शेतकरी होरपळणार‎

केंद्र सरकारच्या वतीने सलग चौथ्यांदा करण्यात आलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज, मंगळवार, २६ मे रोजी जयस्तंभ चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे…

विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे स्पष्ट बहुमत:तरी शिवसेना-राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; युतीत जागावाटपावरून चुरस वाढली

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या…

शासकीय विश्रामगृहातील पार्टीप्रकरणी केली तक्रार:प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी‎

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सद्या संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. असे असतानाच तिवसा येथील साबांविच्या विश्रामगृहात एका राजकिय पक्षाच्या सुमारे दहा ते पंधरा जणांनी पार्टी केल्याचा आरोप आहे. उच्च…

चंद्रभागा नदीपात्रात कारवाई, 15 मजुरांसह 19 जणांवर गुन्हा:उत्तर प्रदेशच्या मजुरांना स्थानिक लावले होते कामाला‎

पवित्र चंद्रभागा नदीच्या पात्रातून थर्माकोलच्या तराफ्याच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे वाळू उपसा आणि साठा करणाऱ्या टोळीवर पंढरपूर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. या कारवाईत अंबाबाई पटांगण बंधाऱ्यालगत…

राज्यात आजपासून 3 दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी:ब्रह्मपुरी 46.6 अंशांवर, छत्रपती संभाजीनगर @39.8

मराठवाड्यासह राज्यभरात बुधवार, 27 ते 29 मेपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात 2, मध्य महाराष्ट्रात 3 तर विदर्भात 4 दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी…

नाशिकच्या कश्यपी धरणामध्ये संगमनेर येथील दांपत्यासह 4 जणांचा बुडून मृत्यू:‘पप्पा-मम्मी’ म्हणत मुलगी पाण्याकडे बाेट दाखवत हाेती, तिला धावत जाऊन उचलले

नाशिक- हरसूल रस्त्यावरील कश्यपी धरणानजीक सुट्टीसाठी आलेले मखमलाबाद येथील सचिन कैलास ठोंबरे (३२), त्यांची गरोदर पत्नी रोहिणी ठोंबरे आणि त्यांच्यासोबत असलेली, शेजारी राहणारी दोन १६ व १४ वर्षीय मुले यांचा…

दहावी-बारावीच्या बाेर्ड परीक्षेच्या 10 ते 11 पानांच्या प्रश्नपत्रिका आता 4पानी:एसएससी, एचएससी बोर्ड पानांच्या सेटिंगमध्ये बदल करून फॉन्ट लहान करणार; परीक्षा शुल्कही घटणार

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत, १० ते ११ पानांच्या प्रश्नपत्रिका आता ४ पानांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणामुळे तसेच गुणपत्रक आणि…

वाढीव हद्दीतून ‘7/12’ हद्दपार होऊन ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार:ग्रामीण ओळख पुसली जाणार, राज्य शासनाचा मोठा निर्णय, संभाजीनगरसह सर्वच महापालिकांना फायदा

राज्यातील शहरांचा विस्तार वेगाने होत असताना महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची ‘ग्रामीण’ ओळख आता कागदोपत्रीही पुसली जाणार आहे. या वाढीव क्षेत्रांमधील जमिनींचे ७/१२ उतारे आता कायमचे इतिहासजमा होणार…

मोटेगावकर, प्रा.कुलकर्णीने ‘नीट’चा पेपर पालकांना विकला 10 ते 12 लाखांंत:पालकांनी पुढे नातेवाईक, मित्रांना विक्री केला 2 ते 10 लाखांत

‘नीट’चा केमिस्ट्रीचा पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी व ‘आरसीसी’चा संचालक प्रा शिवराज मोटेगावकर यांनी ‘नीट’ परीक्षेचा पेपर १० ते १२ लाख रुपयांपर्यंत नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विक्री केला…

error: Content is protected !!