पहिल्याच पावसात पुणे मेट्रोला गळती?:प्रवाशांची तारांबळ, पिंपरी-स्वारगेट पर्पल लाईनवरील प्रकार; प्रशासनाकडून तांत्रिक कारणाचे स्पष्टीकरण
पुण्यातील अत्याधुनिक आणि वेगवान सार्वजनिक वाहतुकीचा कणा समजल्या जाणाऱ्या पुणे मेट्रोमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाहेर पाऊस पडत असताना चक्क मेट्रोच्या कोचमध्येही पाण्याच्या धारा पडू लागल्याने प्रवाशांची…