विकास लवांडे प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी फजिती:आधी गुन्हेगार ठरवत जामीन अर्जाला विरोध, मग नजरचूक म्हणत माघार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक झाल्यानंतर आता पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी लवांडे यांच्या…

भारत-न्यूझीलंड कराराचा महाराष्ट्राला मोठा फायदा:पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरच्या उद्योगाची नवी झेप

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील उद्योगविश्वासाठी मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे. विशेषतः पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या औद्योगिक…

मुंबईत मान्सूसपूर्व पावसाच्या सरी:उकाड्यामुळे हैरान झालेल्या जनतेला दिलासा, हिंगोली, सोलापुरातही सरी; विदर्भातील उष्णतेची लाट कायम

गत काही दिवसांपासून वाढत्या तापमानाने मुंबईकरांच्या अंगाची अक्षरशः लाही – लाही होत होती. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मुबलक पाऊसपाणी होणार किंवा नाही? या चिंतेने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. लोक…

महायुतीचा फॉर्म्युला फिक्स! रणसंग्रामाआधी मास्टरप्लॅन तयार:विधानपरिषदेत भाजपचा दबदबा, शिवसेना-राष्ट्रवादीला किती जागा?

राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र…

यवतमाळ हादरले:फायनान्सच्या वादातून तरुणाचा खून, मुख्य आरोपीसह 4 जण पोलिसांच्या ताब्यात, विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरातील घटना

यवतमाळ शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी ‎‎‎परिसरात गुरुवारी ‎‎‎पहाटे साडेसात ‎‎‎वाजेच्या सुमारास ‎‎‎एका तरुणाची ‎‎‎धारदार शस्त्राने‎‎ वार करून निर्घृण ‎‎‎हत्या करण्यात ‎‎‎आली. वाहन ‎‎‎फायनान्सच्या ‎‎पैशांच्या देवाणघेवाणीतून हा‎ रक्तरंजित थरार घडल्याचे समोर‎…

राज्यात 20% विक्री वाढल्याने पेट्रोल-डिझेलचा कृत्रिम तुटवडा:भुजबळांनी केला खुलासा; इंधन संकटाच्या चर्चा, पण सरकार म्हणतंय पुरेसा साठा

आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात इंधनटंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त…

तरुण आज ना उद्या रस्त्यावर उतरतील:विजय वडेट्टीवार यांचा ‘CJP’ वरून इशारा; मुख्यमंत्री मुलांच्या मनातील खदखद दूर करतील – मुश्रीफ

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने कॉक्रोच जनता पार्टीचे ट्विटर हँडल बॅन केल्याप्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. तरुण रस्त्यावर उतरले तर आपली काय गती होईल अशी भीती सरकारला वाटत आहे….

हिंगोलीत राजकीय भुकंप:माजी समाजकल्याण सभापती मुनीर पटेलांचा शिंदेसेनेत प्रवेश, वसमत, औंढा तालुक्यात पक्षाला बळ मिळणार

काँग्रेस, राष्ट्रवादी पुन्हा काँग्रेस अन राष्ट्रवादी असा राजकिय प्रवास करीत माजी समाज कल्याण सभापती मुनीर पटेल यांनी अखेर शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. गुरुवारी ता. 21 मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ…

इंधनाची साठेबाजी करू देऊ नका:मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर प्लॅन तयार असल्याची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना इंधनाच्या साठेबाजीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. सध्या काही ठिकाणी इंधनाअभावी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पण ती सर्वदूर नाही. सरकारने या प्रकरणी…

बनावट कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात:महाराष्ट्रात झुंडशाहीच्या जोरावर हुकूमशाही सुरू आहे का? लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांवर निशाणा

ओबीसी रकाण्यात यापुढे केवळ मराठा कुणबी असणार का? मनोज जरांगे यांच्या सांगण्यावर मराठा कुणबी ओबीसीत आला असेल तर त्यांच्या स्पर्धेत मराठा कुणबी स्पर्धेत टिकू शकत नाही, असे ओबीसी नेते लक्ष्मण…

error: Content is protected !!