महायुती सरकारचे महामंडळ वाटप ठरले:48-29-23 चा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती; वाचा कुणाच्या वाट्याला किती जागा?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे महामंडळ वाटप अखेर निश्चित झाले आहे. या प्रकरणी महायुतीच्या घटकपक्षांत 48-29-23 चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, हे वाटप महिन्याभरात होण्याची शक्यता…