राजणेकरांची चांदूर रेल्वे बाजार समितीच्या सभापतीपदी निवड:उपसभापतीपदी प्रशांतजी कोल्हे यांची निवड; अतुल चांडक यांना दोन मते‎

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक मंगळवार १९ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. यामध्ये सभापतीपदी राजेंद्र श्रीराम राजणेकर यांनी बहुमताने विजय मिळवला. तसेच उपसभापतीपदी प्रशांत…

अमरावतीकरांना पुरी, कामाख्या यात्रा विशेष ट्रेन:पुरी-कामाख्या-वैद्यनाथ धाम यात्रा 25 जूनपासून; पुण्याहून निघणार भारत गौरव पर्यटन ट्रेन‎

आयआरसीटीसीद्वारा भारत गौरव पर्यटन ट्रेनच्या माध्यमातून आयोजित पुरी-कामाख्या-बैद्यन ाथ धाम यात्रेच्या अनुषंगाने प्रवाशांना पवित्र व अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभवाची प्रचिती येणार आहे. ११ रात्री व १२ दिवसांची ही तीर्थयात्रा विशेष ट्रेनद्वारे…

निधीअभावी ठिबक अनुदान नाही; तब्बल 31 हजार शेतकरी प्रतीक्षेत:जिल्ह्यात 39,637 जणांची निवड; केवळ 3,745 शेतकऱ्यांनाच मिळाला लाभ‎

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन योजनेकडे वळत असून माळरानावरती बागायतीसह फळबागायती बरोबरच इतर शेती पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल पहावयास मिळत आहे. विविध शासनाच्या अनुदानित योजनेचा लाभ घेत आहेत….

करमाळा पोलिसांच्या भूमिकेवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह‎:12 दिवस उलटले तरी भोंदू मनोहर मामाला दुसऱ्या गुन्ह्यात अटक नाही

करमाळा तालुक्यातील भोंदू मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले हा विविध गुन्ह्यांमध्ये अटकेत असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र त्याच्यावर यापूर्वी दाखल झालेल्या एका फसवणूक प्रकरणात अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने…

गायीचे शेण आणि गोमुत्र शेतीसाठी आहे शुद्ध सोनं:शेतीचे अर्थकारण बदलण्यासाठी हवा योग्य वापर

“शेतकरी जोपर्यंत गाईला समजून घेत नाही, तसेच गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा योग्य वापर करत नाही, तोपर्यंत शेतीचे खरे अर्थकारण फायद्याचे होणार नाही. गोमूत्र हे लाखो रुपयांची धनदौलत आहे. रासायनिक खतांच्या…

अन्नछत्र मंडळात दररोज 100 पेक्षा जास्त चालक-वाहकांची मोफत निवासाची सोय:जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक वर्षांपासून उपक्रम सुरु‎

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वाहनतळ प्रांगणात दररोज ५० पेक्षा जास्त एसटी बस मुक्कामी राहत असून या एसटी बसचे चालक व वाहक असे १०० पेक्षा जास्त कर्मचारी यांची निवासाची व…

टेंभुर्णी- पंढरपूर महामार्ग आता होणार चार पदरी:खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश‎

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर टेंभुर्णी- पंढरपूर हा चार पदरी महामार्ग होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. फलटण ते पंढरपूर…

यावली- सालसे रस्ता अडीच वर्षांतच उखडला; 14 किमी खड्ड्यांचे साम्राज्य:अपघाताचे प्रमाण वाढले, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ बघ्याच्या भूमिकेत‎

यावली-सालसे राज्य मार्गाची अडीच वर्षाच्या आतच चाळण झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्चून या मार्गाचे काम झाले आहे. मात्र काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाब ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतून समोर आली आहे….

112 ठरतोय ‘लाइफलाइन’; वर्षभरात 45 हजार कॉल:मदतीसाठी पोलिसांची अवघ्या 9 मिनिटांत एन्ट्री: महिला सुरक्षा आणि क्राईमच्या तक्रारीत सर्वाधिक वाढ‎

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी गृह विभागाने सुरू केलेली ‘११२’ ही आपत्कालीन सेवा आता खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरत आहे. गेल्या एका वर्षात सोलापूर…

पिंपळवाडी शिवारात अपघात, बार्शी – येरमाळा मार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको:दुचाकीच्या धडकेत महिला जागीच ठार; गेल्या 15 दिवसातील तिसरा बळी

बार्शी-येरमाळा राज्यमार्गावरील तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात आविदा शिवराज चौधरी (वय ५५, रा. पिंपळवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. मागील १५…

error: Content is protected !!