उल्हासनगरात महिलेची चपलांचा हार घालून धिंड:रोहित पवारांचा संताप; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरात गत 14 तारखेला मंदिर प्रवेशाच्या कारणावरून एका 50 वर्षीय महिलेली चपलांचा हार धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या…

पडळकर आजच्या काळातील मल्हारराव होळकर- खोत:कितीही दिलं तरी ‘माझं काही झालं नाही’ असं म्हणणं सदाभाऊंकडून शिकावं- जयकुमार गोरे

जत तालुक्यामध्ये गेल्या शंभर वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास पडळकरांनी अवघ्या दीड वर्षांत करून दाखवला आहे. त्यांनी केवळ विकासकामेच केली नाहीत, तर येथे नगरपालिका आणि पंचायत समितीही निवडून…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी वाढल्या:पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; तिकडे परांजपे पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत उभयंतांत कोणती चर्चा झाली…

पतीच्या अनैतिक संबंधाचा संशय, महिलेला घरातून उचलले, अज्ञात स्थळी डांबले:मुंबईतील काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल

मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भांडुपमधील काँग्रेसच्या नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर एका महिलेचे अपहरण करून तिला अमानुष…

राज्यात पेट्रोल – डिझेल टंचाईच्या झळा:परभणी, बुलढाणा, वाशिममध्ये तीव्र टंचाई, पेट्रोल पंपांवर ग्राहकांत हाणामारी; पुण्यात मनसे आक्रमक

आखाती देशांतील घडामोडीमुळे अवघ्या जगाला इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याच्या झळा आता हळूहळू महाराष्ट्रालाही बसत आहेत. राज्यातील परभणी, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यांतील बहुतांश पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे…

ओला, उबर, रॅपिडोचे अ‍ॅप हटवण्याच्या आदेशाला स्थगिती:राज्य सरकारने कायदेशीर पेचामुळे 24 तासांतच आपला निर्णय बदलला

महाराष्ट्र सायबर विभागाने राज्यात बेकायदा सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवेवर आळा घालण्यासाठी ओला, उबर, रॅपिडो या कंपन्यांचे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर व अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून हटवण्याच्या आपल्या आदेशाला अवघ्या 24…

शनि अमावास्येला पूजाविधीनंतर वाद, मित्र-मैत्रिणीची भोंदू बाबाकडून हत्या:साक्रीत अघोरी थरार; घटनेनंतर काही तासांत भोंदूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिकचा बोगस ‘डॉक्टर खरात’ आणि सोलापूरचा ‘मनोहर मामा’ यांच्या भोंदुगिरीच्या घटना ताज्या असतानाच, आता धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातही अंधश्रद्धेची रक्तरंजित घटना समोर आली आहे. तेथे एका कथित भोंदूबाबाच्या आश्रमात शनी…

मुदत संपली तरी 12 नाशिकच्या तालुक्यांना केरोसीनची अद्यापही प्रतीक्षाच:येवला, पेठ, इगतपुरी या तीन तालुक्यांनाच वितरण

अमेरिका आणि इराण युद्धाच्या सावटामुळे देशात इंधन व गॅसटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्यांची चूल पेटती राहावी यासाठी राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना 61 रुपये प्रतिलिटर दराने केरोसीन देण्याचा निर्णय घेतला….

नीट पेपरफुटीच्या चौकशीचा आवाका वाढणार:नाशिक येथील बडे क्लासचालक CBI च्या रडारवर; पेपरफुटीत ‘टेलिग्राम’चा प्रभावी वापर

नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने शुभम खैरनार नामक तरुणाला अटक केली आहे. त्यानंतर आता येथील अनेक मोठे मासे सीबीआयच्या रडारवर आलेत. यात शहरातील काही प्रतिष्ठित क्लासचालकांचाही…

आठ लाखांचे आमिष देत सोशल मीडियावर गर्भाशय भाड्याने देण्याचे रॅकेट:चॅटिंग, कॉलवरून होतो सौदा

सोशल मीडियावरून सरोगसीचे रॅकेट चालत असल्याची धक्कादायक बाब ‘दिव्य मराठी’ च्या स्टिंगमधून पुढे आली आहे. विवाहितांनाच नव्हे तर अविवाहित युवतींनाही सोशल मीडियावर घेरतात. त्यांना बेंगळुरू, कोलकाता, हैदराबादला बोलावतात. ७ ते…

error: Content is protected !!