बेरोजगार तरुण म्हणजे झुरळ!:मत व्यक्त करणाऱ्यांची तुलना झुरळांशी करणे अस्वीकारार्ह; सरन्यायाधीशांच्या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणात सुनावणी करताना बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली. काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, जे मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवरच हल्ले करतात, असे ते…

जातीनिहाय जनगणनेचा मार्ग मोकळा:दुसऱ्या टप्प्यात ओबीसींची स्वतंत्र गणना होणार, मंत्री छगन भुजबळ यांची महत्त्वपूर्ण माहिती

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जातीनिहाय जनगणनेचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेत ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेसह इतर काही महत्त्वाच्या बाबींवर केंद्राने सकारात्मक…

शिवसेना पक्ष, चिन्हाविषयी SC मध्ये सुनावणी:कोर्टाने टोचले ठाकरे गटाचे कान; बेजबाबदार विधाने करण्यापासून दूर राहण्याचा इशारा

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी संक्षिप्त सुनावणी पार पडली. या सुनावणीत सरन्यायाधीशांनी या खटल्याच्या विलंबाविषयी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या अनावश्यक विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रस्तुत प्रकरण…

अशोक खरातसोबतच्या फोटोवर चाकणकरांचे स्पष्टीकरण:म्हणाल्या – गुरूसोबत देवीचे दर्शन घेता यावे या हेतूने आम्ही गुवाहाटीला गेलो होतो

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा भोंदू अशोक खरातसोबतचा गुवाहाटीतील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. चाकणकरांनी या फोटोवर स्पष्टीकरण देत आपल्याला आपल्या गुरूसोबत देवीचे दर्शन करता…

राज्यात 6 महिने कोणताही मोठा कार्यक्रम नाही:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; जगाच्या तुलनेत केवळ साडेतीन टक्के दरवाढ झाल्याचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यात पुढील 6 महिन्यांपर्यंत कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नसल्याची घोषणा केली. आज जगावर एक मोठे संकट आहे. या…

मुंबईत विकृतीचा कळस! विक्रोळीत 13 वर्षीय बालिकेवर बेकरी मालकाकडून अत्याचार:..तर चारकोप मेट्रो डेपोत महिला अभियंत्याचा विनयभंग

मुंबईतील विक्रोळी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पार्कसाईट परिसरात बेकरी चालवणाऱ्या एका नराधमाने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर 3 ते 4…

साताऱ्यात आजपासून हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचा थरार:देशभरातील नामांकित मल्ल साताऱ्यात दाखल; छत्रपती शाहू स्टेडियम सज्ज

सातारा शहरात आजपासून हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचा थरार रंगणार असून, देशभरातील नामांकित मल्ल, प्रशिक्षक आणि पंच मोठ्या संख्येने साताऱ्यात दाखल झाले आहेत. राष्ट्रीय कुस्तीगीर परिषद आणि राजेश्वर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने…

गौतम अदानींचे एवढ्या आक्रमकपणे संरक्षण का?:विजय वडेट्टीवार यांचा केंद्राला सवाल; उत्तरदायित्व प्रसिद्धीचा खेळ बनल्याची टीका

सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील अमेरिकेतील आरोप मागे घेण्याच्या मुद्यावर राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. गौतम अदानींवरील अमेरिकेतील आरोप…

केंद्राने महागाईच्या भडक्यात ‘घासलेट’ टाकले:निवडणुकांचा ‘सेल’ संपला, आता खिसा कापणीचा ‘महासेल’ सुरू, विरोधकांचा घणाघात

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे….

झिशान सिद्दिकींच्या शपथेवरून राजकीय वादंग:इंग्रजीत शपथ म्हणजे शासनाला चपराक, मनसेची टीका; सिद्दिकींनी दिले स्पष्टीकरण

विधान परिषदेच्या नवनियुक्त १० सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधान भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांनी आज विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ इंग्रजीतून घेतली. सिद्दिकी यांनी मराठीतून शपथ…

error: Content is protected !!