महाराष्ट्रात जिहाद कराल तर ‘देवाभाऊंचा’ बुलडोझर चालणारच:जलील यांची जागा जेलमध्येच- राणे, अवैध धंदे करणाऱ्यांची गय नाही- केनेकर
महाराष्ट्रात कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जर कुणी जिहाद पसरवण्याचा प्रयत्न केला, तर ‘देवाभाऊंचा’ बुलडोझर चालल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मंत्री नीतेश राणे यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये…