दिवाळीआधी एकनाथ शिंदे ‘भाकरी’ फिरणार?:मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत; ‘ऑपरेशन टायगर’वरून संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट
येत्या काही महिन्यांत शिवसेना (शिंदे गट) पक्षात आणि राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीपूर्वी आपल्या मंत्रिमंडळाची ‘भाकरी’ फिरवण्याच्या तयारीत असून, जे मंत्री पक्ष संघटना…