सिंहस्थातील पारंपरिक स्तंभ हाेणार ‘अमृतमंथन’ध्वजस्तंभ:नाशकात रामकुंडावर 51, त्र्यंबकमध्ये कुशावर्तावर उभारणार 31 फुटी नवी रचना

२०२७ मध्ये हाेणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मानाचे स्थान असलेल्या ध्वजस्तंभांचे पारंपरिक रूप या वेळी बदलेल. नाशिकच्या रामकुंडावर ५१ तर आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ येथे ३१ फुटी व नवीन घाटावर ५१ फुटी…

राहुरी, बारामतीत महायुतीचा ‘एकतर्फी’ करिश्मा:अक्षय कर्डिले अन् सुनेत्रा पवारांच्या विजयाचा अंदाज, काय सांगतो एक्झिट पोल?

राज्यातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघांच्या रिक्त जागांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक पार पडली. राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार यांच्या निधनामुळे…

इंदोरा बायोमास बँकेला आग, 4 कोटींचे नुकसान:3 हजार टन तणस जळून खाक, इथेनॉल निर्मितीसाठी साठा

नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील इंदोरा येथील बायोमास बँकेला २७ एप्रिल रोजी दुपारी भीषण आग लागली. रामटेक-खात मुख्य मार्गावरील या घटनेत इथेनॉल निर्मितीसाठी साठवून ठेवलेले सुमारे ३ हजार टन तणस जळून…

माणमध्ये टंचाईच्या बैठकीत ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा:CEO नागराजन यांनी सदस्याचा माइक हिसकावला! VIDEO

सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील नेहमीच दुष्काळी असलेल्या माण तालुक्यातील भीषण अशा पाणीटंचाईच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन…

राज्यकर्त्यांचे मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य:उद्या मराठी पुरस्कार घेताना ‘भैय्या’ दिसतील, पुण्यात राज ठाकरेंचे जोरदार टीकास्त्र

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते वरुण राज भिडे स्मृती पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, पत्रकारांनी एकत्र राहावे ही काळाची गरज, तुम्ही…

राज्यात केंद्रीय विद्यालयांसाठी मिळणार निःशुल्क सरकारी जागा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय, महसूलमंत्री बावनकुळे यांचा पुढाकार

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनकडून जागा मागितली असल्यास रीतसर मान्यता मिळालेल्या केंद्रीय विद्यालयांसाठी निशुल्क जागा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने आज घेतला. विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यातील…

महाराष्ट्र दिनी किडनी रुग्णांना मोठी भेट:राज्यात ‘महाडायलिसिस’ योजनेचा विस्तार, 1 मे रोजी 12 नवीन केंद्रांचे लोकार्पण

ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना सरकारी दवाखान्यात मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या “महाडायलेसिस” योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी विस्तार करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते एक मे रोजी…

लग्नापूर्वीच तरुणीवर काळाचा घाला:भरधाव कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दोघींचा मृत्यू तर दोघे गंभीर

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे भरधाव कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात, होणाऱ्या नवरीसह तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. शिखा विनायक बेलसरे आणि तिची वहिनी मीना मानकर…

बुलढाणा मेडिकल कॉलेजला राजमाता जिजाऊंचे नाव:राज्य शासनाचा मोठा निर्णय; राजमातांच्या जन्मभूमीचा आणि स्मृतींचा गौरव

बुलढाण्यातील 100 विद्यार्थी क्षमता आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आता ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा’ असे नामकरण करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य…

बारामती-राहुरी पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल:सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य; तर अक्षय कर्डिले बाजी मारतील, काय सांगतो एक्झिट पोल?

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या या पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल समोर…

error: Content is protected !!