बाभळी बंधाऱ्यातून 0.6 टीएमसीपाणी तेलंगणा राज्यासाठी सोडले:अभियंत्यांच्या उपस्थितीत बंधाऱ्याच्या 3...
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडून उपलब्ध जलसाठ्यातून रविवारी (१ मार्च) सकाळी ९.३० वाजता गेट क्रमांक २,३ व ४ मधून सुमारे ३० हजारक्युसेक वेगाने ०.६...