गोऱ्हेंना विधान परिषदेची उमेदवारी नकोच!:24 वर्ष आमदार असूनही पक्ष वाढीसाठी शून्य काम, शिंदेंनी बिचकुलेंना संधी द्यावी- तृप्ती देसाई
एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये. त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी काहीही काम केलेले नाही, महिलांसाठी काही काम केले नाही. त्या ज्या भागात राहतात त्या भागात…