मालेगाव 2006 स्फोटातील चौघे निर्दोष:4 स्फोट, 31 बळी… पुरावेदेण्यात एनआयएला अपयश

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 8 सप्टेंबर 2006 मध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने या प्रकरणातील चारही आरोपींना दहशतवादासह (यूएपीए) सर्व आरोपांतून दोषमुक्त…

‘मिशन कर्मयोगी 2026’मध्ये महाराष्ट्राचा डंका:6 लाखांहून अधिक AI प्रमाणपत्रांसह देशात अव्वल, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

राज्य प्रशासनाला अधिक सक्षम, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानस्नेही बनवण्याच्या उद्देशाने 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत ‘महा-साधना सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि ‘कर्मयोगी…

जैन मुनी नीलेशचंद्र यांची मनोज जरांगे अन् मुस्लिमांवर टीका:म्हणाले – RSS नसती तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपीही राहिली नसती

वारंवार वादग्रस्त विधाने करून चर्चेत येणाऱ्या जैन मुनी नीलेशचंद्र यांनी यावेळी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी…

बागेश्वर बाबांच्या दरबारात माजी सरन्यायाधीश!:भूषण गवईंच्या भेटीने चर्चांना उधाण; धीरेंद्र शास्त्रींसोबत अर्धा तास चर्चा

भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धामला कुटुंबासह भेट दिली आहे. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे बागेश्वर…

खरातच्या व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा पत्नीचा दावा:कल्पना खरातने सोडली पतीची साथ; अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता न्यायालयात आज भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडली. आरोपी अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात…

गिरीश महाजनांनी तेवढा तरी अजितदादांचा आदर्श घ्यावा:व्हायरल व्हिडिओवरून अमोल मिटकरींचा सल्ला; मुरलीधर मोहोळ यांच्यावरही निशाणा

वरळी येथे भाजपतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य महिलेने संताप व्यक्त करत थेट मंत्री गिरीश महाजन यांना…

साखर कारखान्यांना कर्ज नाकारल्याने राजकारणात खळबळ:पक्षांतरांचं गणित बिघडलं, कोणाला फटका तर कोणाला फायदा?

महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी संबंधित एक मोठी घडामोड समोर आली असून राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) राज्यातील सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले आहे. राज्य सरकारकडून एकूण 14 कारखान्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आले…

राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय:कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण जाहीर; भोगवटादार वर्ग-2 चे वर्ग- 1 मध्ये रुपांतरणाच्या अधिमुल्याची पुनर्रचना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती…

शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार:एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा गेम प्लॅन अ‍ॅक्टिव्ह; 12 मंत्र्यांवर 22 जिल्ह्यांची जबाबदारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने आता थेट रणशिंग फुंकले आहे. यासाठी पक्षाने खास “संपर्क मंत्री अभियान” राबवले आहे. हे अभियान सत्तेच्या दिशेने झेप घेणारी आक्रमक ब्लूप्रिंट ठरणार असल्याचा दावा केला…

रितेश-जिनेलिया बनणार STचे नवे चेहरे:ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड; स्टार जोडीकडून ब्रॅण्डिंगचा नवा अध्याय, अधिकृत करार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लालपरी आता नव्या रुपात प्रवाशांसमोर येणार आहे. सार्वजनिक वाहतूक अधिक आकर्षक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख यांची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर…

error: Content is protected !!