डिटोनेटर तयार करताना कसा झाला स्फोट?:SBL कंपनीच्या स्फोटात 17 जणांचा...
नागपूरमध्ये आज सकाळी स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या एका स्फोटात तब्बल 17 कामगारांचा बळी गेला. या घटनेत 18 हून अधिक जण जखमी झालेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा...