कॉंग्रेसला कळायला पाहिजे:महाराष्ट्रात नंतर काय त्रास होईल, हे त्यांना दिसले; बारामती निवडणुकीवरून पार्थ पवारांचा इशारा

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दिवंगत नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. येथील निवडणूक बिनविरोध करून अजित पवारांना श्रद्धांजली देण्यात यावी…

राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून बंडखोरी:रवी मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला; भाजपवर केली सडकून टीका

महाराष्ट्रात दोन मतदारसंघात पोटनिवडणुका होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघातून दिवंगत नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी…

RPF असल्याचे सांगत फसवणूक करणारे तिघे अटकेत:हिंगोली पोलिसांनी मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या, अनेक गुन्हे उजेडात येणार

रेल्वेचे पोलिस अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्या मध्यप्रदेशातील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून राज्यभरातील फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

शरद पवारांनी घेतली राज्यसभेत खसदारकीची शपथ:रोहित पवार म्हणाले- देशातील सर्वात तरुण लोकनेता; पवारांच्या तीन पिढ्या संसदेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या 59 वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी संसदीय कारकिर्दीचा टप्पा गाठल्यानंतर तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी व्हीलचेअरवर बसूनच ही शपथ…

निवडणूक झालीच तर निकाल एकतर्फी:एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसला थेट इशारा; सुनेत्रा पवार यांच्या कामांचाही उल्लेख

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,…

सुप्रिया सुळे भाजपच्या जवळ गेल्याचे चित्र:सुनेत्रा पवारांच्या विरोधातील काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात; मोरेंच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत थेट लढत रंगणार आहे. दरम्यान,…

सुनेत्रा पवार दादांच्या आठवणीने भावुक:रडत म्हणाल्या- मी माझे दुःख तळघरात कोंडले, आज बारामतीच्या निर्जिव इमारती, पाने फुले रडतायत

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज अजित पवारांच्या आठवणीने चांगल्याच भावूक झाल्या. बारामती ही अजित पवारांची श्वास होती. त्यामुळे त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला. त्यांचा…

अजितदादांच्या अपघाताशी भोंदू खरातचा संबंध?:अपघाताच्या 1 दिवस अगोदर, अपघाताच्या दिवशी, अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मोठा आर्थिक व्यवहार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाताशी भोंदू अशोक खरातचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या…

राहुरीत शेवटच्या क्षणी सूत्रे हलली!:पोटनिवडणूक बिनविरोधसाठी भाजपचा डाव, रवींद्र चव्हाण-विखे पाटलांनी घेतली प्राजक्त तनपुरेंची भेट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तसेच महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना काही अंशी यश देखील आले आहे. बारामतीनंतर आता राहुरी विधानसभेची पोटनिवडणूकही बिनविरोध करण्यासाठी भाजपने शेवटच्या क्षणी कंबर…

बिनविरोध निवडणूक हे भाजपचे सोयीचे राजकारण:काँग्रेसने वसंतराव चव्हाण अन् भालकेंच्या मृत्यूनंतर झालेल्या निवडणुकीचा दिला दाखला

काँग्रेसने बिनविरोध निवडणूक करणे हे भाजपच्या सोयीचे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने या प्रकरणी भाजपवर शरसंधान साधताना खासदार वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? मंगळवेढ्याला भारत भालकेंच्या मृत्यूनंतर…

error: Content is protected !!