बारामती पोटनिवडणूक:सुनेत्रा पवारांची उमेदवारी दाखल; ऐतिहासिक मताधिक्याने विजय होणार, NCP, भाजप, शिवसेनेचा ठाम विश्वास

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी…

अशा विकृत मनोवृत्तींना फाशीची शिक्षा द्यावी:अशोक खरात प्रकरणी सुनील तटकरेंची मागणी, संबंधित व्यक्तींवरही कारवाईची मागणी

नाशिकचा भोंदू अशोक खरातचे एक एक कारनामे समोर येत असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महिलांसोबतचे लैंगिक संबंध असोत, किंवा जमीन घोटाळा असेल तसेच भोंदुगिरी, या सगळ्यामुळे खरातचा पाय चांगलाच…

इराण युद्धात मुंबईच्या दीक्षित सोलंकीचा बळी:पार्थिव मिळवण्यासाठी वृद्ध वडिलांची हायकोर्टात धाव; ओमानच्या किनाऱ्यावर गेला होता बळी

इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्धाच्या झळा आता भारतालाही बसत आहेत. इराणच्या हल्ल्यात ओमानच्या समुद्र किनाऱ्यालगत मुंबईच्या दीक्षित सोलंकी नामक तरुणाचा बळी गेला आहे. या घटनेला महिना लोटला तरी दीक्षितचा…

भोंदू अशोक खरातच्या बँक खात्यांचे ‘त्या’ एका तारखेचे गूढ:विशिष्ट तारखेलाच उघडली अनेक खाती; पोलिसांसमोर नवे आव्हान

अंधश्रद्धा, हवाला रॅकेट आणि जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एका ‘विशिष्ट तारखेच्या’ गुंतागुंतीमुळे नवीन रहस्य समोर आले आहे. खरातने वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये आपली बँक खाती…

बारामती पोटनिवडणूक:अजितदादांना श्रद्धांजली म्हणून शरद पवार गट निवडणूक लढवणार नाही; राहुरीबाबत मविआच्या चर्चेनंतर निर्णय- शशिकांत शिंदे

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असतानाच, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस ही…

334 कोटींच्या रस्ते कामात सिमेंटऐवजी वापरली ‘राख’?:भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात भ्रष्टाचार! कंत्राटदारावर कारवाईची मागणी

भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या 34 कोटींच्या रस्ते बांधकामात सिमेंटऐवजी चक्क ‘फ्लाय ॲश’ (कोळशाची राख) आणि निकृष्ट गिट्टीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला…

जैन समाज हिंदूच, अल्पसंख्याक दर्जा फेकून देण्याची वेळ:धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर लोढांची तोफ; ‘फूट डालो’ धोरणावर प्रहार

राज्यातील सत्ताधारी बाकावरून पुन्हा एकदा ‘हिंदू अस्मिते’चा हुंकार घुमला असून, यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जैन धर्म हा मूळ हिंदू…

उद्धव ठाकरेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा:NCP प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंशीही साधणार संवाद

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या…

भोंदू अशोक खरातचा लँड रॅकेट उघड!:60 लाखांची जमीन 22 लाखात बळकावली, एजंटांसह महसूल अधिकारीही आता ‘SIT’च्या रडारवर

नाशिकचा भोंदू अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर भोंदुगिरी आणि हवाला रॅकेट उघड झाले. आता अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे थेट जमीन बळकावण्याच्या मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे…

मोदींनी भारताचे सार्वभौमत्व परकीय शक्तींना विकले:प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, परराष्ट्रीय धोरणांवर केला जोरदार हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे सार्वभौमत्व परकीय शक्तींना विकले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत सध्या सुरू असलेल्या भारताच्या परराष्ट्रीय…

error: Content is protected !!