अजित पवारांच्या शैलीत सुनेत्रा पवार मैदानात:जनता दरबारातून थेट संदेश; माळेगाव साखर कारखान्यावर देखील नवे समीकरण?

बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद मिळाला. सहयोग या निवासस्थानी झालेल्या या उपक्रमात नागरिकांनी विविध प्रश्न, तक्रारी आणि मागण्या थेट त्यांच्या समोर मांडल्या. अजित पवार…

राष्ट्रवादी विलीनीकरणावर शशिकांत शिंदे यांचा ब्रेक, आता नो कॉमेंट्स:अजितदादांची चूक झाली असे म्हटले असेल, तर माझे शब्द मागे घेतो

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला नव्याने उधाण आले असताना, शशिकांत शिंदे यांनी अचानक या विषयावर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांच्या अकस्मित निधनामुळे अनेक राजकीय प्रश्न अनुत्तरित राहिले असून,…

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत हाणामारी?:राऊत VIDEO शेअर करत म्हणाले – घटना का व कुठे घडली? हे सांगता की सांगू?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत हाणामारी झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात राहुल नार्वेकर व…

मुंबईत मेट्रोचा स्लॅब रोडवर कोसळला:ऑटो, कारचा चेंदामेंदा; 1 जण ठार, 3 जण जखमी, मुलुंडच्या एलबीएस रोडवर घडली दुर्घटना

मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून 1 जण ठार व 3 जण जखमी झाल्याची घटना मुंबईच्या मुलुंड पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवर घडली आहे. ऐन वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली…

विलीनीकरणाचा विषय आमच्यापुढे नाही:सुनेत्रा पवार स्थिर स्थावर होणे अन् त्यांची अध्यक्षपदी निवड करणे यालाच आमचे प्राधान्य – भुजबळ

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा विषय आमच्यापुढे नसल्याच स्पष्ट केले आहे. रोज विलीनीकरण, विलीनीकरण, विलीनीकरण…

नगरविकास खात्याने कर्म दरिद्री काम केले:भाजप मंत्री गणेश नाईकांचा शिंदेंवर थेट निशाणा; म्हणाले- मंत्रीपद काय चाटायचं का? भूखंड परत द्या

नवी मुंबईकरांच्या हक्काच्या भूखंडांवरून मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. मी जर नवी मुंबईकरांसाठी चांगले काम करू शकलो नाही, तर मंत्रीपद काय चाटायचं आहे का? असा…

मराठवाड्यातील लेखकाचा गौरव:मनोज बोरगावकरांच्या ‘नदीष्ट’ला गुजरात साहित्य अकादमीचा अनुवादाचा पुरस्कार जाहीर

लोक वाचत नाहीत हा समज मोडीत काढत मराठीमध्ये जवळपास दोन डझन आवृत्त्या निघणाऱ्या मनोज बोरगावकर यांच्या सुप्रसिद्ध अशा नदीष्ट कादंबरीला गुजरात साहित्य अकादमीचा अनुवादाचा पुरस्कार जाहीर झालाय. गुजरात सरकारच्या गुजरात…

भाजप आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयात एअरगन:लव्ह जिहाद, हिंदुत्ववादी मुद्द्यांवर भूमिका घेतल्याने मिळाल्या होत्या धमक्या; संभाजीनगर पोलिसांचा कसून तपास सुरू

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजप आमदार संजय केनेकर यांच्या क्रांती चौकातील मध्यवस्तीत असलेल्या संपर्क कार्यालयात एका बॅगेत पिस्तुलासारखी वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. काल सायंकाळी…

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे माकड केले:मोदींची दुखरी नस ट्रम्प यांच्या हाती लागली, त्यामुळेच ते त्यांना नाचवत आहेत – प्रकाश आंबेडकर

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माकड केल्याची अत्यंत जहरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती पंतप्रधान मोदींची एखादी…

राज्यातील 1 ते 8 वीच्या 41 लाख विद्यार्थ्यांना थेट दिलासा:सरकारचा मोठा निर्णय; शालेय साहित्याबरोबर दप्तरही मोफत, नव्या वर्षापासून लाभ

राज्यातील सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. राज्य सरकारने मोफत दप्तर देण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली असून यासाठी 165 कोटी…

error: Content is protected !!