रोहित पवारांनी माझे नाव कुठे घेतले?:दादांशी भेट ठरलेलीच होती, फक्त 10 मिनिटं उशीर- तटकरे, भाजप अस्वस्थ का? NCP गप्प का- लवांडे

रोहित पवार यांनी माझे नाव कुठे घेतले ते सांगा मग मला उत्तर देता येईल, माझी नियोजित वेळ 5 वाजताची होती मी 5 वाजून 10 मिनिटांनी तिथे पोहोचलो आणि पावणेसात-7 वाजता…

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येचा कट:मनोज जरांगे पाटील यांचा आरोप; आता सातारा गॅझेटिअरसाठी लढणार

मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे शिवजयंती 2026 च्या कार्यक्रमात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप करत वातावरण ढवळून काढले. मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या…

अजित पवार असते तर आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या:विलीनीकरण न झाल्याची खंत, शरद पवार ठणठणीत- अंकुश काकडे

अजित पवार आज आपल्यामध्ये असते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळाले असते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत विलीनीकरण होऊ शकले नाही, याची खंत आमच्यामध्ये आहे, असे शरद…

उपचाराच्या नावाखाली 10 दिवसांच्या बालिकेचा 3 लाखांत सौदा:गोंदियातील डॉक्टर फरार, भंडारा–गोंदिया आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश

ज्या डॉक्टरांना समाजात देवाचे रूप मानले जाते, त्याच पेशाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोटच्या गोळ्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने एका 10 दिवसांच्या चिमुकलीला…

अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबवणार:राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचारधारा पुढे नेण्यासाठी राज्यभर “अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान” राबविण्या एकमताने निर्धार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलकडुन विधानभवन येथे पार पडलेल्या…

कोश्यारी एक नंबरचा लफंगा माणूस:ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही, ते आम्हाला अक्कल शिकवणार का, संजय राऊत यांची सडकून टीका

भगतसिंह कोश्यारी एक नंबरचा लफंगा माणूस आहे. ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही, ते आम्हाला अक्कल शिकवणार काय, असे म्हणत संजय राऊत यांनी माजी राज्यपालांवर जोरदार टीका केली. कोश्यारी यांनी…

राज्यातील 12 पैकी 12 ZP महायुतीकडे, उद्धव ठकरेंची पहिली प्रतिक्रिया:म्हणाले- पैशाचा महापूर, तरी निष्ठेची भिंत कोसळली नाही

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांनी ग्रामीण राजकारणाचा कल स्पष्ट केला आहे. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीने सर्व 12 जिल्हा परिषदांवर विजय मिळवत आपले वर्चस्व…

जय जय रघुवीर समर्थ…!:सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी, लळीताच्या कीर्तनाने होणार समारोप

श्री समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थळ असलेल्या सज्जनगडावर दि. 2 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दासनवमी महोत्सवाची आज (दि. 11) सांगता झाली. यात्रेचा आजचा मुख्य दिवस होता. उद्या सकाळी लळीताचे कीर्तन होऊन…

एकनाथ खडसेंसमोर आणखी एक अडचण:सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांशी अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप

जळगाव जिल्ह्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गौण खनिज चोरीच्या…

राज्यात पुन्हा एकदा ‘तेलगी’ पॅटर्न?:बनावट पोस्टल स्टॅम्प विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुंबई पोलिसांची दिल्लीत सापळा रचून कारवाई

बनावट स्टॅम्प घोटाळ्याचे तेलगीप्रकरण चांगलेच गाजले होते. या तेलगी प्रकरणानंतर सरकारी दस्ताऐवज वापरण्यात येणाऱ्या स्टॅम्पमध्ये काही सुधारणा देखील करण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही स्टॅम्पचा घोटाळा सुरू असल्याचे समोर आले आहे….

error: Content is protected !!