संबंधितांना खुटा उपटून मारेन:खराब रस्त्यावरून मंत्री गुलाबराव पाटलांचा संताप, भाजपवरही जोरदार टोलेबाजी

शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी खराब रस्त्यावरून चांगलाच संताप व्यक्त केला आहे….

महा विस्तार AI अ‍ॅप’ नोंदणीसाठी मारेगाव कृषी विभागाचे आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या *‘महा विस्तार AI अ‍ॅप’*ची नोंदणी मोहीम सध्या राज्यभर राबविण्यात येत असून, मारेगाव तालुक्यातील कृषी विभागाने नागरिकांना या अ‍ॅपवर जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी, रोजगार, प्रशिक्षण तसेच विविध शासकीय योजनांची माहिती एकाच अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून … Read more

मनोज जरांगेंना ठार मारण्याची धमकी:मराठा समाजात खळबळ, चौकशीची मागणी; वाल्मीक कराड समर्थकाचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियात या प्रकरणी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. त्यात सरपंच संतोष देशमुख…

सुनेत्रा पवार यांचे राजकीय स्थान अधिक बळकट:पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री म्हणून काम पाहणार; आदेश जारी

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, सुनेत्रा पवार या पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या…

अजित पवार विमान दुर्घटना:’VSR व्हेंचर्स’ कंपनीचे विशेष ऑडिट होणार; 15 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे ‘डीजीसीए’चे आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातातील मृत्यूनंतर आता या दुर्घटनेच्या चौकशीने वेग घेतला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाची गंभीर दखल घेत, अजित पवार ज्या कंपनीच्या विमानाने…

अजित पवारांचा ना दशक्रिया विधी, ना तेरावा:श्रीनिवास पवार यांचा मोठा खुलासा; 30 जानेवारीलाच सर्व विधी पूर्ण; पुढे धार्मिक कार्यक्रम नाही

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पारंपरिक धार्मिक विधींबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांच्या बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. 28 जानेवारी रोजी बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान…

माझा टांगा पलटी करून दाखव:एकेरी उल्लेख करत गणेश नाईकांचे शंभूराज देसाईंना आव्हान; ‘मालकमंत्री’ म्हणत हाणला टोला

राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना…

पुण्याच्या महापौर निवडीत आंदेकर सासू-सुनेची निर्णायक एंट्री?:कोल्हापूर कारागृहाला पत्र; 9 तारखेच्या सभेकडे शहराचं लक्ष

पुणे महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडीसाठी आज उमेदवारी अर्ज भरले जाणार असून, 119 नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून…

मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही:प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती; आज आमच्यापुढे विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नसल्याचेही केले स्पष्ट

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर कोण? काय? कसे? कुठे हे पाहण्याची जबाबदारी…

सुप्रीम कोर्टाचे रोहित पवारांना खडेबोल:MCA च्या सदस्य नोंदणीवर आक्षेप; बेकायदा कामे करण्याची हिंमत होतेच कशी? असा केला सवाल

सुप्रीम कोर्टाने एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य नोंदणीवर तीव्र आक्षेप नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना खडेबोल सुनावलेत. एवढी बेकायदा कामे करण्याची हिंमत होतेच कशी?…

error: Content is protected !!