एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ सापडला ड्रग्सचा साठा:सुषमा अंधारेंचा दावा; ‘षड्यंत्र’ म्हणत प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील सावरी गावातील असणाऱ्या रिसॉर्टजवळ असलेल्या शेडवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्सचा साठा सापडला होता. या ड्रग्सची बाजारपेठेतील किंमत…

वाल्मिक कराडला हायकोर्टाचा मोठा झटका:संतोष देशमुख हत्या प्रकरणात जामीन फेटाळला; ठोस पुराव्यांच्या आधारे महत्त्वपूर्ण निर्णय

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात कराडने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने…

‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीऐवजी थेट समुद्रात:मुरूड येथे शिंदे गट – काँग्रेसची हातमिळवणी; ठाकरे गटाची ‘द मुरुड फाईल्स’ म्हणत टीका

महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेंवर तिखट हल्ला चढवला आहे. शिवसेनेने काँग्रेसशी युती करून ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीऐवजी…

अजित पवार महायुतीबाहेर पडणार का?:शरद पवार गटाशी संवाद अन् स्वबळाच्या निर्धार यामुळे NCP चा राजकीय डाव बनला गुंतागुंतीचा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत जाणार की स्वतंत्र लढणार, याबाबत आजच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत खुद्द अजित पवार यांनी दिले आहेत. मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख नेते आणि…

कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्या:आंबेडकरांचे कोकाटे प्रकरणात मुख्यमंत्र्यांना आवाहन; ठाकरे गटाचा संविधानद्रोहाचा आरोप

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एक क्षणभरही मंत्रिपदी राहण्याचा अधिकार नसल्याचा दावा केला आहे. एखाद्या व्यक्तीला 2 वर्षांची शिक्षा झाली की त्याला आमदार, खासदार…

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे कसे अडकले?:बंदुकीचा परवाना अन् अल्प उत्पन्न हा विरोधाभास घेऊन गेला 2 वर्षांच्या शिक्षेच्या दिशेने

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे बोगस दस्तऐवजाच्या मदतीने शासकीय सदनिका लाटण्याप्रकरणी अडचणीत सापडलेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी त्यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. बंदुकीचा परवाना अन् अल्प उत्पन्न…

शिवसेना भवनात उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू:ढोल-ताशांच्या गजरात उमेदवारांची गर्दी; इच्छुकांनी दोन दिवसांत 350 अर्ज घेतले

छत्रपती संभाजी नगर येथील शिवसेना भवनात आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून साडेतीनशे उमेदवारी अर्ज वाटप करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात…

पृथ्वीराज चव्हाणांचे विधान देशभक्ती नव्हे देशद्रोह:एकनाथ शिंदेंची टीका; त्यांच्या विधानाच्या पाकिस्तानात हेडलाईन्स झाल्याचा दावा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव झाल्यासंबंधी केलेल्या विधानाचा सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला आहे. काँग्रेस नेत्याचे विधान देशभकर्ती नव्हे…

कवी प्रा. जिजा शिंदे यांचा सन्मान:’श्याम मनोहर साहित्य आणि समीक्षा’ ग्रंथास दगडूलाल स्मृती संस्कृती पुरस्कार जाहीर

कवी, प्राध्यापक आणि समीक्षक जिजा शिंदे यांच्या ‘श्याम मनोहर साहित्य आणि समीक्षा’ या ग्रंथास दगडूलाल स्मृती संस्कृती पुरस्कार जाहीर झाला आहे. इचलकरंजी येथील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे हे पुरस्कार देण्यात येतात. प्रा….

धनंजय मुंडे ‘आत’ माणिकराव कोकाटे ‘बाहेर’?:मुंडे मंत्रिमंडळात पुनरागमन करण्याची शक्यता; कोकाटेंचा फोन तूर्त स्वीचऑफ

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळ्याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद जाणारे हे जवळपास निश्चित झाले आहे. या घटनाक्रमामुळे राज्याचे राजकारण…

error: Content is protected !!