आरोग्य विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे:‘अल्पवयीन मातांचा शोध घेऊ, पण आम्हाला सहआरोपी करू नका’

अल्पवयीन मातांची धक्कादायक प्रकरणे उघडकीस आली. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. याविषयी जिल्हाधिकारी यांनी बुधवारी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत महापालिका आरोग्य विभागाने आम्ही अल्पवयीन मातांचा शोध घेऊ, मात्र…

मंगळवेढ्यात 10.87 लाखांचा भेसळयुक्त खताचा साठा जप्त:कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात कारवाई

पाटखळ येथे कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल १० लाख ८७ हजार ५७५ रुपयांचा भेसळयुक्त रासायनिक खतांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रहार उद्योग समूह व कृषी केंद्र चालक सतीश…

शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हास्तरीय समिती:अटींचा बसणार फटका; पात्र लाभार्थी, अपात्र शेतकऱ्यांची यादी होणार जाहीर‎

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक‎अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती‎योजने’अंतर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांच्या‎अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचा‎महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्जमुक्तीची प्रक्रिया‎पारदर्शक, वेगवान आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ‎पोहोचण्याच्या अनुषंगाने समिती गठित करण्यात आली‎आहे. पात्र…

पावसाळ्यात समुद्रात जाणारा 46 % कचरा नदीच्या उगमस्थानीच अडवणार

देशातील एकूण वार्षिक सागरी कचऱ्यापैकी तब्बल ४६% कचरा हा केवळ पावसाळ्यात नद्यांद्वारे समुद्रात प्रवेश करतो. यामध्ये एकट्या गंगा नदीतून दरवर्षी १ लाख २० हजार टन प्लॅस्टिक समुद्रात सोडले जाते. या…

लग्नसराई संपली; एसटीची तात्पुरती भाडेवाढ रद्द करण्याची मागणी:वाढ कायम ठेवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

वाशिम | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लग्नसराईच्या हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लागू केलेली तात्पुरती भाडेवाढ तसेच ‘स्वच्छता अधिभारा’च्या नावाखाली आकारण्यात येणारे अतिरिक्त दोन रुपये तात्काळ रद्द करण्यात यावेत,…

सिंचनासाठी पाणी घेणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांच्या उपशाला आजपासून ब्रेक:ऑगस्ट अखेरपर्यंत सिंचन योजनांची वीज तोडणार

एल निनो इफेक्टमुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर जूनमध्ये धडक देणाऱ्या मान्सूनच्या पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. एलनिनोच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टअखेरपर्यंत पिण्याचे पाणी राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुळा धरणातून सुरू…

बालविवाहाची अनिष्ट प्रथा करंदीतून कायमची हद्दपार:गाव बालविवाहमुक्त करण्याचा ग्रामस्थांनी केला निर्धार, आता प्रत्येक मुलगी शिकणार

जिथे काही वर्षांपूर्वी विवाहाच्या अक्षदा पडताना वयाचा विचार दुय्यम असायचा, त्याच पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक करंदी गावाने बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेला हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. आमच्या गावात आता…

शब्द पाळा, नाहीतर रस्त्यावरची मोठी लढाई:आंदोलन स्थगित करत रोहित पवारांचा सरकारला इशारा, 22 जूनपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निश्चित

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात सुरू केलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. राज्याचे…

नेवासा- देवगड मार्गावर असलेल्या जंगलात वैद्यकीय कचऱ्याचा खच

नेवासे-देवगड मार्गावरील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वापरलेल्या सिरिंज, इंजेक्शनच्या सुया, औषधांच्या रिकाम्या व फुटलेल्या बाटल्या तसेच वैद्यकीय उपचारांमध्ये वापरण्यात येणारे साहित्य…

कारखाना कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

राहुरी| डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाळासाहेब तारडे यांनी राहत्या घरासमोर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपासून साखर कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे….

error: Content is protected !!