शेतकऱ्यांची सर्व अटी हटवून सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करा:आचारसंहितेचं नाव पुढे करून कर्जमाफी लांबवू नका, अन्यथा रस्त्यावर उतरू- शशिकांत शिंदे
रोहित पवार हे पांडुरंगाला स्मरत आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर टीका करणारे वडापाव खात आंदोलन करत असतील तो त्यांचा अनुभव असेल, तो त्यांनी सांगितला असेल असे म्हणत असे शरद पवार गटाचे…