तामशी येथे खरीपपूर्व शेतकरी मेळाव्यात कोरडवाहू शेतीचे धडे:पावसाच्या खंडात जलसंधारण उपाय व अतिवृष्टीत पाणी निचऱ्यासाठी प्रात्यक्षिक‎

खतांचा संतुलित वापर या राष्ट्रीय मोहिमेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने बाळापूर तालुक्यातील तामशी येथे नुकताच खरीपपूर्व शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यास…

रोहित पवारांचं आंदोलन म्हणजे प्रसिद्धीसाठीचं नाटक:गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल, शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करत असल्याचा आरोप

पंढरपुरात सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून केवळ प्रसिद्धीसाठीचे “नाटक” असल्याचा आरोप…

शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय यावर समाजाची प्रगती अवलंबून- डॉ. इंगळे:ज्येष्ठ नागरिक विचारमंचातर्फे डॉक्टरांचा सन्मान सोहळा उत्साहात‎

मानवतेच्या आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या चर्मकार समाजातील डॉक्टरांचा सन्मान सोहळा ज्येष्ठ नागरिक विचारमंचातर्फे प्रमिलाताई ओक सभागृहात उत्साहात पार पडला. समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही अपरिहार्य आहेत. समता, बंधुता…

कोणार्कच्या 60 कर्मचाऱ्यांचे बडनेरा परिसरात कामबंद:तीन महिन्यांपासून नियमित वेतन देत नसल्याचा आरोप‎

शहरातील स्वच्छतेचे केंद्रीय कंत्राट मिळवणाऱ्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि.च्या झोन क्र. ४, बडनेरा येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मागील तीन महिन्यांपासून नियमित वेतन मिळत नसल्यामुळे हातातील झाडू खाली ठेवत कामबंद आंदोलन केले. कोणार्कच्या…

मोर्शीत गारपिटीचा तडाखा; खांब वाकले, झाडेही पडली:संत्रा उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटात‎

मोर्शी शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस व जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे….

दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने मदत:स्मृती सेवाश्रम आणि प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

स्मृती सेवाश्रम, नया अकोला आणि प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट, वलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिकची रिसॉर्ट, वलगाव येथे दिव्यांग बांधवांना आधार व स्वावलंबनाची दिशा देणारा कार्यक्रम नुकताच पार पडला. या…

जिल्हाधिकारी एक गाव मुक्काम उपक्रमात मांडल्या सर्व समस्या:निकृष्ट पोषण आहार, पाणीटंचाई, पांदण रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर‎

‘जिल्हाधिकारी एक गाव मुक्काम’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी आशिष येरेवार यांनी तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, शिवणगाव व तिवसा परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करून आढावा घेतला. संध्याकाळी मोझरी येथील झेंडा चौक परिसरात आयोजित…

जनगणना अभियानाचा पहिला टप्पा 100 टक्के झाला पूर्ण:आयुक्त लड्डा यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार‎

महानगरपालिकेच्या जनगणना अभियानाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवारी १२ जून रोजी मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते संबंधित झोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. जनगणना अभियान यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी…

जागतिक योग दिनानिमित्त योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक:सोहम योगाभ्यासी मंडळाचे आयोजन, अनेकांची उपस्थिती‎

जागतिक योग दिनाचे (२१ जून) औचित्य साधून योगाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी दस्तुरनगर येथील सोहम योगाभ्यासी मंडळाच्या वतीने शहरातील विविध भागात योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक देणे सुरू करण्यात आले आहे. आरोग्य…

बहिण पीएसआय, तर भावाची पोलिस दलात निवड:सावर्डीच्या खोब्रागडे कुटुंबातील बहीण भावाची यशोगाथा, गावाचे नाव अभिमानाने उंचावले‎

अमरावती तालुक्यातील सावर्डी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भावंडांनी आपल्या जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर यशाची नवी गाथा लिहिली आहे. जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या प्रतिक्षा रुपचंद खोब्रागडे यांनी महाराष्ट्र…

error: Content is protected !!