ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मारेगाव येथे महिला दिनाचे औचित्य साधून मैत्री कट्टा ग्रुप च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन….

73 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.**************************

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..



मारेगाव तालुक्यातील महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांना एक व्यासपीठ मिळाव, या अनुषंगाने 9 मार्च 2022 रोजी महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून मारेगाव येथे मैत्री कट्टा ग्रुप च्या वतीने महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचे कार्य मैत्री कट्टा ग्रुप तर्फे करण्यात येत आहे.

या अनुषंगाने 30 वर्षाच्या वरील स्त्रियांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येईल, या महिलांच्या कलागुणांना वाव मीळावा या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शेतकरी सुविधा भवन मारेगाव येथे 9 मार्च रोज बुधवार ला सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
दिनांक 9 मार्च सकाळी 9:30वाजता महिलांची वेशभूषा, पटनाट्य, लेझीम द्वारे शहरात बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅली निघेल व शहरात भ्रमण करून सायंकाळी पाच वाजता शेतकरी सुविधा भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रम(स्पर्धा) आयोजित केलेले आहे…

तरी या कार्यक्रमात महिलांसाठी एकल डान्स, ग्रुप डान्स, वेशभूषा, पटनाट्य असे अनेक उपक्रम घेण्यात येत असून या नुत्य स्पर्धेत महिलांसाठी बक्षिसाची संधी आहे.
तसेच, 10 मार्च 2022 रोजी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्पर्धेत क्रमांक प्राप्त महिलांचा बक्षिस वितरण व सत्कार सोहळा पार पडणार आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. या आयोजना ला यशस्वी करण्याकरीता बिना दुपारे, प्रतिभा डाखरे , दीपक जुनेजा ,उदय रायपूरे, बदरुद्दीन काझी अथक प्रयत्न करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर