साहेब रेती द्या हो, रेती! घरकुलधारक लाभार्थ्यांचा टाहो

रेतीअभावी रखडले घरकुलधारक लाभार्थ्यांचे काम सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव: तालुक्यातील घरकुलधारक लाभार्थ्यांना मोफत रेती मिळवून देणारा शासन आदेश निघाला. मात्र सध्यातरी तो हवेत विरला.रेतीच  नसल्यामुळे घरकुलाचे बांधकाम रखडले.त्यामुळे घरकुलधारक लाभार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.एकीकडे तालुक्यात केंद्र शासनाने गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकूल योजना राबवली. प्रधानमंत्री व इतर घरकुल आवास योजनेअंतर्गत २०२४ ते … Read more

गोठ्यात नेऊन चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न

मारेगाव तालुक्यातील एका गावातील घटना विधिसंघर्ष बालकास अटक सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील एका गावातील गावात खेळत असलेल्या 4 वर्षीय चिमुकलीला गावातीलच एका व्यक्तीच्या गोठ्यात नेवून अत्याचाराचा प्रयत्न केल्याची खळबजनक घटना दिनांक 2 मार्च 2025 रोज रविवारला सायंकाळी 5 वाजताचे सुमारास घडली. या प्रकरणी गावातील 15 वर्षीय विधी संघर्ष बालकास अटक करण्यात आली आहे. मारेगाव … Read more

चिंचमंडळ येथील शेतकऱ्याच्या मुलाने घेतली उंच भरारी

खुशाल झोटिंग यांचा जीएसटी निरीक्षक झाल्याबद्दल खैरे कुणबी समाजाकडून गौरव सुरेश पाचभाई मारेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांकडे एका वेगळ्या अँगलनं पाहिलं जातं. त्यांच्या अफाट क्षमतांवर संशय व्यक्त होतो. मात्र चिकाटी, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर यश कसं खेचून आणावं? हे झेडपी शाळेपासून शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या आणि उत्तुंग यश मिळवणाऱ्या खुशालनं दाखवून दिलं. खुशाल झोटिंग हा … Read more

भव्य यात्रा..
श्रीक्षेत्र श्रीकृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण) येथे भव्य यात्राचे आयोजन

दिनांक ४ मार्च रोज मंगळवारला दुपारी १ वाजता करण्यात येणार गोपाल काला यात्रेमध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव:– तालुक्यातील नवरगाव (धरण)येथे प्रसिद्ध श्रीक्षेत्र श्रीकृष्ण तुळशी वृंदावन मंदिर आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवारला महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात घटस्थापना करण्यात आली.असुन दिनांक ४ मार्च २०२५ रोज मंगळवारला … Read more

सराटी येथे टेनिस बॉल क्रिकेटचे सामने

जाणता राजा क्रिकेट क्लबचे आयोजन सुरेश पाचभाई मारेगाव जाणता राजा क्रिकेट क्लब सराटी द्वारा टेनिस बॉल क्रिकेटच्या भव्य सामन्यांचे आयोजन बुधवार दिनांक 12 मार्च 2025 पासून करण्यात आलेले आहे. वेगळ्या पद्धतीने होणाऱ्या या सामन्यांसाठी आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटो आवश्यक करण्यात आलेले आहे. प्रत्येक सामना हा आठ षटकांचा खेळवला जाईल.तसेच प्रत्येक संघामध्ये 35 वर्षावरील तीन … Read more

मारेगांव पोलीस ठाण्यातील बेवारस तेरा वाहनांचा होणार शासकीय नियमानुसार लिलाव

सुरेश पाचभाई मारेगांव मारेगांव – पोलीस स्टेशन मारेगांव येथे बरेच दिवसापासुन बेवारस स्थितीत असलेल्या १३ वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावण्यात येत असुन ज्यात १३ वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावणे प्रस्तावित आहे. त्याचे क्रमांक १) यामा क्रस एम.एच.३४ जे २०१९ २) हिरोहोंडा स्ट्रिट स्मार्ट एम.एच. २९ एच ८९९३ ३) के बजाज २६ यु ९५११ ४) के बजाज एम.एच.२९ … Read more

खापरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी

ढोल ताशांच्या गजरात काढली गावातुन भव्य मिरवणूक शिवगर्जना प्रतिष्ठान समिती खापरी यांचे आयोजन प्रमोद रा.मेश्राम मारेगाव, मारेगांव:-तालुक्यातील खापरी येथे  दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवारला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. सायंकाळी ६ वाजताच्या सुमरास गावातील मेन चौकात शिवजन्मोत्सव निमित्त शिवगर्जना प्रतिष्ठान समिती खापरी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात … Read more

चनखा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

गावात मिरवणूक व विविध कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश्वर आवारी झरी (जामणी) वणी तालुक्यातील चनाखा (परमडोह ) या छोट्या शागावात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शिवजयंती निमित्य गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावात ४ वाजता मिरवणुक काढण्यात आली घरोघरी दारात रांगोळ्या  घालून मिरवणूकीने स्वागत करण्यात आले.मिरणुकीत गावातील लहान मुले तरुण … Read more

घोडदरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी

ढोल ताशांच्या गजरात काढली गावातुन भव्य मिरवणूक शिवजन्मोत्सव ‘नवयुवक मंडळ घोडदरा यांचे वतीने शिवजयंती साजरी सुरेश पाचभाई मारेगाव मारेगांव:-तालुक्यातील घोडदरा येथे काल दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवारला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. सकाळी १० वाजताच्या सुमरास गावातील मेन चौकात शिवजन्मोत्सव निमित्त शिवजन्मोत्सव ‘नवयुवक मंडळ घोडदरा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या … Read more

सप्त खंजेरीवादक इंजिनीयर उदयपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

शिवजयंती निमित्त बुरांडा (ख) येथे आयोजन सुरेश पाचभाई मारेगाव शिवजन्मोत्सव नवयुवक मंडळ बुरांडा (ख) व समस्त ग्रामवासी बुरांडा यांचे वतीने दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ला शिवजयंतीच्या शुभपर्वावर सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजिनीयर उदयपाल महाराज वणीकर यांच्या सप्त खंजिरीच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी नुकतेच ग्रामपंचायत अधिकारी म्हणून रुजू झालेले अविनाश शालिक टेकाम तसेच … Read more

error: Content is protected !!