कोलगाव येथील 28 वर्षीय युवा शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या
सुरेश पाचभाई मारेगाव घरासमोरील जनावराच्या गोठ्यात कीटकनाशक प्राशन करून एका युवा अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कोलगाव येथे घडली. विशाल अरविंद अवताडे अंदाजे वय 28 वर्ष असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील राहिवासी होता. विशाल यांच्या नावाने 3 एकर शेती असल्याची माहिती आहे.तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह … Read more