कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये “विद्यार्थी कल्याण मंडळाची स्थापना”
सुरेश पाचभाई मारेगाव. मारेगाव:-विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने मारेगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये “विद्यार्थी कल्याण मंडळाची स्थापना आज दिनांक 31 जुलै 2024 रोज बुधवारला करण्यात आली. या मंडळाच्या स्थापनेकरीता महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.प्रतेक वर्गातून वर्ग प्रतीनिधी निवडुण आल्यानंतर त्यांच्या मधुन कल्याण मंडळ अध्यक्ष -पंकज रवी सालुरकर, उपाध्यक्षा-कु.जयश्री राजु … Read more