मारेगाव तालुक्यात पावसाचे थैमान.
कोसारा (सोईट) पूल पाण्याखाली यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटला विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगांव, मारेगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसा पासुन सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे वर्धा नदीला पूर आला असून कोसारा (सोईट) गावाजवळील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की. तालुक्यात गेल्या दोन दिवसा पासुन … Read more