पोहायला गेलेला एका 15 वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू
वर्धा नदीच्या पात्रातील दांडगाव घाटा जवडील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, मित्रांसोबत वर्धा नदीवर पोहायला गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेहच हाती लागला आहे.ही ह्रदय द्रावक घटना आज दि.26 मे ला मारेगाव तालुक्यातील दांडगाव जवळील घाटावर घडली.मृत पावलेल्या मुलाचे नाव मानव अविनाश राऊत वय 15 वर्षे असे आहे सध्या उन्हाळी सुट्टी सुरू आहे.त्यामुळे या उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी … Read more