अखेर बेपत्ता महिलेचा मृतदेहच आढळला

सदर महिलेला होते 14 दिवसाचे बाळ सुरेश पाचभाई मारेगाव रात्री अडीच वाजताच्या दरम्यान घरून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह अखेर गावातीलच विहिरीमध्ये आज सायंकाळी 6 वाजता आढळून आला.मनाला हेलकावून टाकणारी ही घटना तालुक्यातील बोटोनी येथे घडली.शुभांगी विपुल लालसरे वय अंदाजे 24 वर्षे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तालुक्यातील बोटोनी येथील शुभांगी हिचे एक वर्षांपूर्वी विपुल … Read more

28 वर्षीय शेतकरी पुत्राची आत्महत्या

शेतात कीटकनाशक प्राशन करून संपविले जीवन गजानन आसुटकर मारेगाव, शेतामध्ये कीटकनाशक प्राशन करून एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सिंधी येथे घडली.राहुल गोविंदा काळे वय 30 असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील सिंधी येथील राहिवासी होता. राहुल यांच्या वडिलांच्या नावाने 6 एकर शेती असल्याची माहिती आहे. राहुल हा वडिलांना त्यांच्या … Read more

निर्मळ जीवन जगल्यास संसारात बाधा येत नाही, हभप वृंदाताई पुणेकर

सुरेश पाचभाई मारेगाव, माणूस जर निर्मळ जीवन जगला तर त्याच्या संसारात कसलीही बाधा येत नाही. तो सफल आणि यशस्वी जीवन जगतो असे उद्गार भागवत सप्ताह समारोपीय कीर्तनाच्या वेळी हभप वृंदाताई पूणेकर यांनी काढले. चोपण येथे मागील काही वर्षांपासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.याही वर्षी दि.23 एप्रिलपासून ते 30 एप्रिल पर्यंत या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन … Read more

अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर वन विभागाची धडाकेबाज कारवाई

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या केगाव (वेगाव)बिट मधील कक्ष क्रमांक C 55 B मधिल निर्गुडा नदीच्या पात्रातून अवैधपणे ट्रॅक्टर मध्ये रेती भरून जंगल मार्गाने वाहतूक करत असल्या माहिती सामुहिक गस्तिवर असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांचे पथकास आज दिनांक १ मे २०२४ रोज बुधवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास मिळताच त्यांनी मिळालेल्या माहितीच्या … Read more

अल्पभुधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

तालुक्यातील नवरगाव येथील घटना गजानन आसुटकर मारेगाव, मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.नवरगाव येथील एका ३६ वर्षीय शेतकऱ्याने बैलाच्या गोठ्यात दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २९ एप्रिल २०२४ रोज सोमवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास  उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे की..उमेश … Read more

दुचाकीची उभ्या ट्रकला धडक
पती-पत्नी गंभीर

इंडियन पेट्रोलपंपा जवळील जे.डी धाब्या समोरील घटना गजानन आसुटकर मारेगाव, मारेगावकडून सालेभट्टीकडे जात असलेल्या दुचाकीने पेट्रोल पंप जवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यात दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना मारेगाव येथे उपचार करून सेवाग्राम येथे पुढील उपचारासाठी पाठवल्याची माहिती आहे. Two-wheeler collided with a standing truck, husband and wife serious हिंगणघाट … Read more

बोटोनी ते सराटी मार्गावर ‘बर्निंग कार’ चा थरार

सुदैवाने जीवितहानी टळली शॉटसर्किट की अतिउष्णता चर्चाना उधाण सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील बोटोणी ते सराटी मार्गावर आज दिनांक 23 एप्रिल 2024 रोज मंगळवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास अल्टो कारने शॉर्टसर्किटमुळे पेठ घेतली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही पण कार मात्र पूर्ण जळून खाक झाली आहे. प्राप्त माहिती नुसार खंडणी येथील पवन यदुनंदन नक्षणे … Read more

वीज पडून बैल ठार

आकापुर शेतशिवातील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगांव तालुक्यातील आकापुर येथील शेतशिवारात विज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक २२ एप्रिल २०२४ रोज  सोमवारला सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली.वीज पडून बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. तालुक्यात मागील काही दिवसापासून तापमानात कमालीची वाढ झाली होती अशातच आज तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी … Read more

उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली
दुचाकीस्वार गंभीर, तीन दिवसातील दुसरी घटना

रस्त्याच्या बाजूची उभे ट्रक देत आहे अपघाताला निमंत्रण मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावरील करणवाडी जवळील पेट्रोल पंपासमोरील घटना सुरेश पाचभाई संपादक:-विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव, मारेगाव येथील काम आटोपून आपल्या गावाकडे परत जात असतांना दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकवर आदळली.यात जखमी झालेल्या युवकाचे नाव शुभम विठ्ठलराव करडभूजे वय २६ रा.बोटोनी असे आहे. ही घटना दि.२१ एप्रिलला रात्री … Read more

भरधाव पिकपचा टायर फुटल्यामुळे दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार जागीच ठार

मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावरील गोविंद कोटेक्स समोरील घटना सुरेश पाचभाई संपादक:-विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव, मारेगावकडून करंजीकडे जात असलेल्या भरधाव पिकपचा टायर फुटल्यामुळे पिकअप एका दुचाकीला धडकली.यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गोविंद राजा कोटेक्स जवळ घडली असुन ही घटणा आज दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी शुक्रवारला रात्री ८:३० वाजताचे दरम्यान घडली. रवींद्र हरिदास कोरझरे … Read more

error: Content is protected !!