बोरी (गदाजी) येथील उत्कंठावर्धक गोटमार संपन्न

गोटमार बघायला उसळला अलोट जनसागर यात्रा उत्सवाला आज पासून सुरुवात सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज मारेगाव, मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील उत्कंठावर्धक भव्य गोटमार आज संपन्न झाली असुन गोटमार बघायला मोठ्या संख्येने असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.हि यात्रा आज दिनांक २५ मार्च २०२४ रोज सोमवार पासुन भव्य यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. बोरी गदाजी येथील … Read more

मनस्वी राज्यस्तरीय आदर्श बालगौरव पुरस्काराने सन्मानित

सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पि.न्युज.नेटवर्क मारेगांव, पुणे येथे नुकतेच पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात  स्वप्नल फाउंडेशन पुणे यांनी महाराष्ट्र राज्यातील कला, क्रीडा , सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात मुळगाव चि.बोटोनी जिल्हा यवतमाळ सध्या राहणार कोंढवा बुद्रुक,पुणे येथील हिंदरत्न कु.मनस्वी विशाल … Read more

बोरी (गदाजी) येथे होलिका पर्वावर भव्य गोटमार यात्रचे आयोजन

सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज मारेगाव, मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथे होलिका पर्वावर यात्रा महोत्सवाचे आयोजन कमिटी तर्फे करण्यात आले करण्यात आले.असुन दिनांक 25 मार्च 2024 रोज सोमवारला यात्रेला सुरुवात होत आहे. बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा असुन राज्यासह लगतच्या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. गावाच्या बाजूला लागूनच असलेल्या … Read more

बुरांडा ते हटवांजरी रस्त्यावर अपघात एक गंभीर जखमी

रस्त्याच्या कडेचे काटेरी झाड देत आहे अपघाताला निमंत्रण संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज मारेगांव, मारेगाव तालुक्यातील बुरांडा ख.येथे गावात जाण्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे रस्त्याच्या कडेलाच वाढलेले आहे.त्यामुळे या रस्त्याने साधी बैलगाडी आली तरी दुचाकीस्वारांना जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. अशातच आज सकाळी एक दुचाकीस्वार गंभीर जखमी … Read more

भरधाव कारची दुचाकीला धडक दोन युवक गंभीर जखमी

राज्य महामार्गावरील करणवाडी  पेट्रोल पंप जवळील घटना गजानन आसुटकर मारेगांव, भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले.ही घटना आज दि.19 मार्च 2024 रोज मंगळवारला सायंकाळी 6.30 च्या दरम्यान घडली. जखमी झालेल्या युवकांचे नाव प्रथमेश कैलास पिदूरकर अंदाजे वय 18 वर्ष व सागर रामलाल लावे अंदाजे … Read more

ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाची हजेरी

अनेक शेतकऱ्याचा शेतमालाला फटका सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव, मारेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसात तापमानात कमालीचा बदल झाला होता त्यातच काल दिनांक १७ मार्च २०२४ रोज रविवारला   रात्री ८:३० वाजताच्या सुमारास गारा सह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. असुन तालुक्यातील बोटोनी परिसरातील बुरांडा, हटवांजरी,खापरी,खडकी घोडदरा सह अनेक गावात गारा सह अवकाळी पावसामुळे … Read more

नवरगाव यात्रेमध्ये शंकरपटाची धूम

अरविंदभाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांचे हस्ते उदघाटन शंकरपट बघण्यासाठी उसळणार अलोट गर्दी सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव, महाशिवरात्रीच्या पर्वावर नवरगाव येथे भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.या शंकरपटाला आज पासून सुरुवात होणार असून कुंभा येथील सरपंच अरविंदभाऊ ठाकरे यांचे हस्ते या शंकरपटाचे उदघाटन होणार आहे.मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता यावर्षी जय्यत तयारी … Read more

वाढदिवस || अभिष्टचिंतन ◆

मुकटा येथील सामाजिक कार्यकर्ते शंकरभाऊ वामनराव इनामे सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव, मारेगांव तालुक्यातील मुकटा येथील सामाजिक कार्यकर्ते शंकरभाऊ वामनराव इनामे यांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो.”वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!! आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना!आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!! आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो ! … Read more

प्रकल्प ग्रस्त महिलांचा दिंदोडा धरणावर मोर्चा

सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज मारेगाव, मारेगाव प्रकल्पग्रस्तावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात प्रकल्प ग्रस्त्त महिलांचा 12 मार्चला दिंदोडा धरणावर मोर्चा काढण्यात आला होता .दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात  आले होते. या मोर्चाचे निवेदन मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांचे कडे देण्यात आले. दिंदोडा प्रकल्प ग्रस्तावर झालेल्या अन्याया विरोधात हा महिलां मोर्चा … Read more

नवरगाव (धरण) येथील भव्य यात्रेला उद्या पासुन होणार सुरुवात

श्री.कृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण येथे उद्या दुपारी 1 वाजता करण्यात येणार गोपाल काला यात्रेमध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य शंकरपटाचे उद्घाटन अरविंदभाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांचे हस्ते करण्यात येणार आहे. सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील नवरगांव (धरण)येथे प्रसिद्ध श्री कृष्ण तुळशी वृंदावन मंदिर आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक ८ मार्च २०२४ … Read more

error: Content is protected !!